लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस! पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेकांच्या घरात शिरले पाणी - Marathi News | Heavy rain in Kalyan-Dombivali! Rains disrupted public life | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस! पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेकांच्या घरात शिरले पाणी

Heavy rain in Kalyan-Dombivali : वालधूनी आणि शिवाजीनगर, अशोकनगर परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी शिरले आहे. महापालिकेने वेळीच दखल घेत 100 पेक्षा जास्त कुटुंबांना पाणी शिरलेल्या भागातून अन्यत्र हलविले आहे. ...

डोंबिवलीतील केमिकल प्रदूषणामुळे नाल्याचा प्रवाह झाला हिरवा, केडीएमसी आयुक्तांनी घेतली गंभीर दखल - Marathi News | Chemical pollution in Dombivali turns Drain water colour green, KDMC commissioner takes serious note | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील केमिकल प्रदूषणामुळे नाल्याचा प्रवाह झाला हिरवा, केडीएमसी आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

Chemical pollution in Dombivali : डोंबिवली औद्योगिक परिसरातील रासायनिक कंपन्यांकडून जल आणि वायू प्रदूषण केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जातात.  ...

Video : कुत्र्यानं केली घाण, शेजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल मारहाण - Marathi News | Video: Dirt done by a dog, freestyle beating among neighbors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : कुत्र्यानं केली घाण, शेजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल मारहाण

Beating among neighbours : ही फ्री स्टाईल हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

डोंबिवलीतील लक्ष्मी निवास इमारतीला आग  - Marathi News | Fire at Lakshmi Niwas building in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील लक्ष्मी निवास इमारतीला आग 

Fire at Lakshmi Niwas building in Dombivali: डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरात असलेल्या लक्ष्मी निवास या इमारतीला गुरुवारी दुपारी तीन वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. ...

डोंबिवली स्टेशन जवळील जुन्या लक्ष्मी निवास इमारतीत गोडाऊनला आग, अग्निशमन दलाचे बंब घटनस्थळी दाखल - Marathi News | Fire in the godown at the old Lakshmi Niwas building near Dombivali station, fire brigade arrives at the scene | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली स्टेशन जवळील जुन्या लक्ष्मी निवास इमारतीत गोडाऊनला आग, अग्निशमन दलाचे बंब घटनस्थळी दाखल

हे गोडाऊन नेमके कश्याचे आहे? यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. ...

.... म्हणून केडीएमसीच्या अधिकाऱ्याने ठेवली कार्यालये बंद; उशिरा आलेले कर्मचारी कार्यालयाबाहेर उभे  - Marathi News | KDMC officials kept the offices closed; Late-arriving employees stand outside the office | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :.... म्हणून केडीएमसीच्या अधिकाऱ्याने ठेवली कार्यालये बंद; उशिरा आलेले कर्मचारी कार्यालयाबाहेर उभे 

डोंबिवली विभागीय कार्यालयात शहारातील नागरिक  विविध कामांसाठी रोज येत असतात. ...

ह्याला म्हणतात गरुडझेप... जगातल्या धनाढ्य उद्योगपतीसाठी कल्याणची मराठमोळी लेक बनवणार स्पेस रॉकेट - Marathi News | Kalyans young woman will create a history of space travel member of new sheferd team | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ह्याला म्हणतात गरुडझेप... जगातल्या धनाढ्य उद्योगपतीसाठी कल्याणची मराठमोळी लेक बनवणार स्पेस रॉकेट

'न्यू शेफर्ड'च्या टीममध्ये समावेश. ...

कोरोना लसीसाठी नागरिक "जागते रहोच्या" भूमिकेत; टोकन मिळवण्यासाठी रात्रीपासून रांगा - Marathi News | citizens have been queuing since last night to get corona vaccination tokens In Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोना लसीसाठी नागरिक "जागते रहोच्या" भूमिकेत; टोकन मिळवण्यासाठी रात्रीपासून रांगा

कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लससाठा उपलब्ध होत  नसल्याने लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावी लागत आहे. ...