लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

जेष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याणच्या वतीने कालिदास दिन साजरा - Marathi News | Celebration of Kalidas Day on behalf of Senior Citizen Sangh Subhash Maidan Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जेष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याणच्या वतीने कालिदास दिन साजरा

प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कोकण प्रांताचे कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख हे उपस्थित होते. ...

"स्नॅपचॅट वापरु नको"; वडिलांच्या बोलण्याचा राग आल्याने डोबिंवलीत मुलीने संपवलं आयुष्य - Marathi News | 16 year Girl end his life in Dombivli after father opposes her to download Snapchat | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"स्नॅपचॅट वापरु नको"; वडिलांच्या बोलण्याचा राग आल्याने डोबिंवलीत मुलीने संपवलं आयुष्य

मोबाईलच्या वापराबाबत वडिलांनी दिलेला सल्ला न पटल्याने १६ वर्षीय मुलीने आपलं आयुष्य संपवलं. ...

प्रत्येक संचालकांच्या घरासमोर आंदोलन गरजेचे : रवींद्र चव्हाण  - Marathi News | Protest is necessary in front of every director's house says Ravindra Chavan  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रत्येक संचालकांच्या घरासमोर आंदोलन गरजेचे : रवींद्र चव्हाण 

विनाअनुदानित प्रस्तावाला शासनाचा विरोध; 'सेव्ह पेंढरकर' ला पाठिंबा ...

डोंबिवलीत टेम्पोच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू; अल्पवयीन मुलगाही झाला जखमी - Marathi News | Delivery boy dies in collision with tempo in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत टेम्पोच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू; अल्पवयीन मुलगाही झाला जखमी

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी टेम्पोच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. ...

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शेकडो ठिकाणी योगदिन साजरा; नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | international yoga day in kalyan dombivli and titwala is celebrated in 68 locations  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शेकडो ठिकाणी योगदिन साजरा; नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

नरेंद्र पवार फाऊंडेशन- पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने ६८ ठिकाणी आयोजन. ...

साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एसओपी तयार करुन अंमलबजावणी करा - Marathi News | Prepare and implement SOPs for drainage of stagnant water | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एसओपी तयार करुन अंमलबजावणी करा

केडीएमसी आयुक्तांचे आदेश ...

महावितरणच्या डोंबिवली पश्चिम उपविभाग क्रमांक चार व अंतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर - Marathi News | Relocation of three branch offices under Dombivali West Sub-division number four and under Mahavitaran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या डोंबिवली पश्चिम उपविभाग क्रमांक चार व अंतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर

उपविभाग चारसह गांधीनगर पश्चिम, कोपर रोड, जुनी डोंबिवली या तीन शाखा कार्यालयांचा यात समावेश असून २१जून पासून ते सुरू होतील. ...

"नेतृत्व कसे गुलामगिरी करायला लावते, याचे उदाहरण", नाना पटोलेंचा भाजपकडून निषेध - Marathi News | "Example of how leadership leads to slavery", Nana Patole condemned by BJP | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"नेतृत्व कसे गुलामगिरी करायला लावते, याचे उदाहरण", नाना पटोलेंचा भाजपकडून निषेध

इंदिरा गांधी चौकात निषेध व्यक्त करून काँग्रेस हाय हाय, नाना पटोले मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.  ...