लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

'रिक्षा बंद'वरुन कल्याण डोंबिवलीत वातावरण तापलं; रिक्षा संघटनांमध्ये मतभेद - Marathi News | Atmosphere heated up in Kalyan Dombivali over 'Rickshaw Bandh' Protest; Differences among rickshaw associations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'रिक्षा बंद'वरुन कल्याण डोंबिवलीत वातावरण तापलं; रिक्षा संघटनांमध्ये मतभेद

सीएनजीच्या दरात मागील वर्षभरात २८ रुपयांची वाढ झाली असतानाही रिक्षा भाडे वाढविण्यात आलं नाही. ...

खोट्या गुन्ह्यातून बाप-लेकीची सुटका, कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Father-Daughter acquitted of false crime, Kalyan Court's verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोट्या गुन्ह्यातून बाप-लेकीची सुटका, कल्याण न्यायालयाचा निकाल

Court Decision : २०१२ मध्ये डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात मोहन आणि गौरी यांच्याविरोधात दुखापत करणे, शांतता भंग करणे आणि विनयभंग यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...

शिंदे गटातील आमदाराने घेतली आयुक्तांची फिरकी अन् एकच हशा पिकला!  - Marathi News | MLA Vishwanath Bhoir meet Bhausaheb Dangade commissioner of KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे गटातील आमदाराने घेतली आयुक्तांची फिरकी अन् एकच हशा पिकला! 

आमदार भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही दांडगे यांची भेट घेतली. यावेळी भोईर यांच्याकडून त्यांना फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले. ...

आता महिला अग्निशामक कर्मचारी सुद्धा आपत्ती काळात नागरिकांना करणार मदत! - Marathi News | Now women firefighters will also help citizens during disasters in Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आता महिला अग्निशामक कर्मचारी सुद्धा आपत्ती काळात नागरिकांना करणार मदत!

Kalyan : अग्निशामक महिला कर्मचारी सदयस्थितीत टिटवाळा, आधारवाडी आणि डोंबिवली पश्चिमेतील अग्निशमन केंद्रात कार्यरत राहणार आहेत. ...

बॅंकेतील १२ कोटी रूपये लंपास करणा-या तिघांना अटक; ५ कोटी ८० लाखांची रोकड जप्त - Marathi News | Three arrested for duped 12 crore rupees from the bank; 5 crore 80 lakh cash seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॅंकेतील १२ कोटी रूपये लंपास करणा-या तिघांना अटक; ५ कोटी ८० लाखांची रोकड जप्त

Crime News :९ ते ११ जुलै दरम्यान हा धाडसी चोरीचा बँकेत प्रकार घडला होता ...

शहर स्वच्छता आणि वाहतूकीच्या सोयी सुविधा सुधारण्यावर देणार; नव्या आयुक्तांचा मानस - Marathi News | The city will focus on improving sanitation and transportation; The mindset of the new commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शहर स्वच्छता आणि वाहतूकीच्या सोयी सुविधा सुधारण्यावर देणार; नव्या आयुक्तांचा मानस

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सकाळ नवे आयुक्त दांगडे यांची भेट घेतली. ...

प्रस्तावित मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी ५० टक्के खर्चाची राज्य सरकारकडून हमी- कपिल पाटील - Marathi News | State government guarantees 50% cost for proposed Murbad railway project - Central Minister Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रस्तावित मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी ५० टक्के खर्चाची राज्य सरकारकडून हमी- कपिल पाटील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश ...

मोठ्या परताव्याचं आमिष, डोंबिवलीत म्युच्युअल फंड कंपनीचा ठेवीदारांना पावणेदोन कोटींचा गंडा - Marathi News | Dombivali Mutual Fund Company looted 2 crore to depositors mutual fund investment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठ्या परताव्याचं आमिष, डोंबिवलीत म्युच्युअल फंड कंपनीचा ठेवीदारांना पावणेदोन कोटींचा गंडा

कंपनीत गुंतवणूक केल्यास वार्षिक ११.५ टक्के व्याज देण्यात येईल, असे प्रलोभन दाखविण्यात आले होते. ...