बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या आड येथे राहणारे लोक येत असल्याने गुंतागुंत निर्माण झाली आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने हा गुंता सोडविण्यासाठी केडीएमसीच्या पालिका आयुक्तांना २४ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. ...
चव्हाण हे कोकणातून निवडणूक लढवणार अशा चर्चा गेले काही दिवस माध्यमात रंगत असतात. चव्हाण यांनी २००९ पासून डोंबिवली विधानसभेवर आतापर्यंत ३ वेळा स्वतःच्या एकहाती विजयाची मोहोर उमटवलेली आहे. ...