लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

महावितरणच्या १ लाख ३५ हजार ८०६ ग्राहकांना थकीत वसुलीसाठी नोटिसा - Marathi News | Notices to 1 lakh 35 thousand 806 consumers of Mahavitaran for overdue recovery | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या १ लाख ३५ हजार ८०६ ग्राहकांना थकीत वसुलीसाठी नोटिसा

कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात सकाळी ११ ते दुपारी दोन दरम्यान राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ...

अखेर महापालिकेने फ प्रभागात कांचनगाव मधील ७ मजली अनधिकृत इमारत पाडली - Marathi News | the Municipal Corporation demolished a 7-storey unauthorized building in Kanchangaon in F Ward | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखेर महापालिकेने फ प्रभागात कांचनगाव मधील ७ मजली अनधिकृत इमारत पाडली

महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार ते बांधकाम महापालिकेने २० नोव्हेंबर रोजी अनाधिकृत घोषित करूनसुध्दा संबंधितांनी बांधकाम सुरू ठेवल्याने २९ डिसेंबरपर्यंत इमारतीच्या भिंती व स्लॅबचे बांधकाम निष्कासित करण्यात आले होते. ...

दिवा सीएसटी लोकल सुरू करण्यासाठी आग्रही, आमदार राजू पाटील यांचीही मागणी आहेच-खासदार श्रीकांत शिंदे  - Marathi News | MLA Raju Patil is also demanding to start Diva CST local - MP Srikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा सीएसटी लोकल सुरू करण्यासाठी आग्रही, आमदार राजू पाटील यांचीही मागणी आहेच-खासदार श्रीकांत शिंदे 

दिवा रेल्वे स्टेशनच्या विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे , आमदार राजू पाटील सोमवारी दिव्यात आले होते. ...

सावरकरांना अभिप्रेत राष्ट्रप्रेमी समाज रचना करण्यास प्रामाणिक प्रयत्नांची गरज - विवेक पंडित - Marathi News | Savarkar needed sincere efforts to create a nation-loving society: Vivek Pandit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सावरकरांना अभिप्रेत राष्ट्रप्रेमी समाज रचना करण्यास प्रामाणिक प्रयत्नांची गरज - विवेक पंडित

स्वातंत्र्यवीर सावरकरांना विद्यानिकेतन शाळेची आदरांजली. सावरकर, डॉ.आनंदीबाई जोशी यांच्या पुण्यतिथीला महानगरपालिकेतर्फे आदरांजली ...

डोंबिवलीकरांचा अभिमान! आर्मीत भरती झालेल्या मयुरेशवर पुष्पवृष्टी, भाजपकडून सत्कार - Marathi News | Pride of Dombivlikar! BJP felicitates Mayuresh Kadam, who joined the army | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीकरांचा अभिमान! आर्मीत भरती झालेल्या मयुरेशवर पुष्पवृष्टी, भाजपकडून सत्कार

शशिकांत कांबळे यांनी केला सॅल्युट, मंत्री रवींद्र चव्हाण चालवत असलेल्या संस्थेचे असेही यश ...

ज्येष्ठ नागरिक हा आपल्या परंपरा, संस्कृतीचा कणा : मिलींद कुलकर्णी - Marathi News | Senior citizens are the backbone of our tradition, culture: Milind Kulkarni | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ज्येष्ठ नागरिक हा आपल्या परंपरा, संस्कृतीचा कणा : मिलींद कुलकर्णी

रोटरी क्लब ऑफ सनसिटीचा वार्षिक अहवाल आढावा कार्यक्रम संस्थेने रोटरिचा सिनियर सिटीझन क्लब काढावा ...

रोटरी स्वरसंध्या मोठ्या उत्साहात संपन्न - Marathi News | rotary swarsandhya concluded with great enthusiasm | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रोटरी स्वरसंध्या मोठ्या उत्साहात संपन्न

सुमधुर गाण्यांची मैफिल रविवारी सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली पूर्व येथे उत्साहात संपन्न झाली. ...

'व्यासपीठावर दिसण्याने आघाडी, युती ठरत नसते'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Appearance on the platform does not determine alliances; Raj Thackeray clearly said | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'व्यासपीठावर दिसण्याने आघाडी, युती ठरत नसते'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

डोंबिवलीत माध्यमांशी साधला संवाद ...