लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

सकाळी काम; रात्री लुटमार, बँक कर्मचाऱ्याला लुटणारे गजाआड - Marathi News | Morning work; Night robberies, bank robbers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सकाळी काम; रात्री लुटमार, बँक कर्मचाऱ्याला लुटणारे गजाआड

Crime News : सध्या हे आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली हत्यारे आणि चोरलेला लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले आहे. ...

बायकोसोबत मौज मजा करण्यासाठी हेअर ड्रेसर बनला दुचाकीचोर - Marathi News | He became a hairdresser and biker to have fun with his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोसोबत मौज मजा करण्यासाठी हेअर ड्रेसर बनला दुचाकीचोर

Crime News : नवरोबासह पाचजण गजाआड ...

डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाचे छत कोसळले, कार्यालय फोडल्याचा आरोप;  गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | The roof of the Congress office in Dombivali collapsed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाचे छत कोसळले, कार्यालय फोडल्याचा आरोप;  गुन्हा दाखल करण्याची मागणी

छत कोसळले की फोडले याबाबत संभ्रम असून कार्यालय फोडल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे. ...

वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे निधन; चारही वेदांचा मराठीत केला होता अनुवाद - Marathi News | Dr. Vedmurti Bhimrao Kulkarni has passed away at the age of 99 today. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे निधन; चारही वेदांचा मराठीत केला होता अनुवाद

संपूर्ण ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. ...

‘तडीपार’ पोलिसांच्या रडारवर! दहा दिवसात तिसरा गुंड जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Crime News Third thief arrested in ten days, Crime Branch action in Dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘तडीपार’ पोलिसांच्या रडारवर! दहा दिवसात तिसरा गुंड जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई

Crime News : गेल्या दहा दिवसात तीन गुंडांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आले असताना स्थानिक पोलिसांना मात्र तडीपार केलेल्या परंतू हद्दीत वावरणाऱ्या गुंडांचा थांगपत्ता लागत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

Video : अनैतिक संबंधातून जन्मलेलं नवजात बाळ आईने धावत्या लोकलमध्ये पिशवीत गुंडाळून ठेवलं  - Marathi News | A newborn baby born of an immoral relationship was wrapped in a bag and left in a running train by the mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : अनैतिक संबंधातून जन्मलेलं नवजात बाळ आईने धावत्या लोकलमध्ये पिशवीत गुंडाळून ठेवलं 

Crime News : नवजात बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून सोडणाऱ्या महिलेला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कल्याण क्राईम ब्रांचच्या युनिट ३ ने महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.  ...

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार!  - Marathi News | Schools in Kalyan Dombivali Municipal Corporation will start from 15th December! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार! 

Kalyan Dombivali Schools : महापालिका हद्दीतील शालेय शिक्षणासंदर्भात कोरोना काळात शाळा सुरु करण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे. ...

कोरोनामुळे नोकरी गेली, आर्थिक चणचण; बायको काम करीत असलेल्या घरात केली चोरी - Marathi News | Due to Corona lost her job, financial crisis; robbed the house where his wife was working | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनामुळे नोकरी गेली, आर्थिक चणचण; बायको काम करीत असलेल्या घरात केली चोरी

Robbery Case :हितेश शांतीलाल छेडा उर्फ जैन (वय 36) असे अटक आरोपीचे नाव आहे. या चोरीप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून समांतर तपास सुरू होता. ...