सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या...
डोंबिवली, मराठी बातम्या FOLLOW Dombivali, Latest Marathi News
स्थानिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या वंदना सोनावणे यांनी पाणी प्रश्नावर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ...
डोंबिवली पश्चिम येथील बावनचाळ परिसरातील रेल्वे ग्राऊंडमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. विष्णू नगर पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे. ...
Murder Case : दारूच्या नशेत मृत व्यक्ती आणि मोरे याच्यात वाद झाला आणि त्यात खून झाल्याची घटना घडल्याची माहीती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली. ...
Murder Case : कल्याण गुन्हे अन्वेषणची कामगिरी ...
Murder And Suicide Case : डोंबिवलीतील हायफ्रोफाईल संकुलातील घटना ...
Theft Case : गॅरेजची नोकरी सोडल्यावर त्याने दुरूस्तीच्या नावाखाली दुचाकी चोरीचे धंदे सुरू केले होते. पोलिसांनी त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. ...
डोंबिवली : वीज वितरण यंत्रणेच्या पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवलीतील रामनगर, टिळकनगर, केळकर रोड, आदी ठिकाणच्या काही भागांचा वीजपुरवठा काही तासांसाठी ... ...
डोंबिवली : रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून आरटीओने ठरवून दिलेल्या दरानुसारच रिक्षा भाडे घ्यावे. जादा भाडे घेण्याची गरज नाही. तसेच प्रवाशांनीही ठरवून ... ...