रस्त्याकडेला झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर मोटार घालून त्याला जखमी केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर तक्रार दाखल झाली. ही घटना नागाळा पार्क येथे घडली. त्यानुसार ऋषिकेश दीक्षित या संशयितावर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पाळीव प्राण्यांपासून बाधा होत असल्याचे मेसेज व्हायरल होत होते. काही अफवा पसरल्या होत्या. यानंतर आता WHO ने माहिती दिली आहे. ...
आपल्या मालकाचे प्राण धोक्यात असल्याचे झिबलीला वाटले. आणि क्षणाचाही विलंब न लावता झिबलीने त्या नागावर झेप घेतली. त्या नागाला तोंडात पकडून सापाला दूर फेकले. त्यामुळे नाग चवताळला. त्यानंतर झिबली आणि नागामध्ये दहा मिनीट झुंज झाली. झिबलीच्या भुंकण्याने ति ...
झिबली नावाच्या कुत्रीने एका नागाशी पंधरा मिनीट झुंज देऊन आपले प्राण सोडले. त्यात नागाचाही मृत्यु झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील आकोला नं १ येथील शेतशिवारात बुधवारी घडली. ...