लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

हरणाचे पाडसाला मिळाले जीवदान - Marathi News | Deer padas received livestock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरणाचे पाडसाला मिळाले जीवदान

येवला : पिंपळगाव जलाल शिवारामध्ये भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पाडसावर हल्ला केल्या नंतर प्रसंगावधान राखत तेथील काहींनी कुत्र्यांना हकलून देत हरणाचा बचाव केला व त्याला जीवदान दिले. ...

पुणे महापालिकेचा अजब फंडा! भटक्या श्वानाला पकडल्यास सोळाशे रुपये - Marathi News | Pune Municipal Corporation's wonderful decision! one thousand six hundred pay for a caught street dog | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा अजब फंडा! भटक्या श्वानाला पकडल्यास सोळाशे रुपये

पालिकेकडील सद्यस्थितीला भटके श्वान पकडण्यासाठी असलेली यंत्रणा अतिशय तोकडी ...

China Coronavirus : धक्कादायक! चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीने पाळीव प्राण्यांना घराबाहेर फेकलं - Marathi News | China Coronavirus Pets thrown from towers after coronavirus rumours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Coronavirus : धक्कादायक! चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीने पाळीव प्राण्यांना घराबाहेर फेकलं

चीनमधील लोक आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना घरातून बाहेर फेकत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. ...

डॉग प्रशिक्षकाचा तीन लाखांचा श्वान नेला चोरून; कात्रजमधील घटना - Marathi News | Three million dogs were stolen by theif ; Incident in Katraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉग प्रशिक्षकाचा तीन लाखांचा श्वान नेला चोरून; कात्रजमधील घटना

हम आपके है कौन? च्या टफीला दिले होते प्रशिक्षण ...

कुत्र्याने पासपोर्टचे कपटे कपटे करून वाचवला महिलेचा जीव! - Marathi News | Taiwan dog eats passport and saves owner from going to corona virus infected Wuhan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्याने पासपोर्टचे कपटे कपटे करून वाचवला महिलेचा जीव!

महिलेच्या कुत्र्याने असं काही केलं ज्यामुळे तिचा जीव वाचला आणि तिने मानले आभार... ...

कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी - Marathi News | Little boy sustained serious injuries in a dog attack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

डम्पिंग ग्राउंडजवळ पिसाळलेल्या चार ते पाच कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करीत त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली. ...

कऱ्हाडात पिसाळलेल्या श्वानाचा सातजणांना चावा, नागरिकांत भीती - Marathi News |  Bit of drowned dogs kill seven, fear among citizens | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात पिसाळलेल्या श्वानाचा सातजणांना चावा, नागरिकांत भीती

कऱ्हाड शहरात वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचा शुक्रवारी पुन्हा प्रत्यय झाला. येथील प्रभाग क्रमांक तेरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने सकाळच्या सुमारास सातजणांचा चावा घेतला. यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी ...

कराडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा सातजणांना चावा; जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल - Marathi News | Bite the dogs with seven dogs in the yard; The injured were taken to the hospital for treatment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा सातजणांना चावा; जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

कराड शहरात वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचा शुक्रवारी पुन्हा प्रत्यय आला. ...