लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य - Marathi News | after supreme court order centre govt issues important directive to all states govt and ut mandates 70 percent sterilisation and vaccination of stray dogs case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य

Stray Dogs Case: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता केंद्र सरकारने पुढील पावले उचलत देशभरातील राज्य सरकारना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ...

आजचा अग्रलेख: माणूस, कुत्रा आणि ‘संयम’ - Marathi News | Today's Editorial: Man, dog and 'temperance' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: माणूस, कुत्रा आणि ‘संयम’

Supreme Court News: दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रात डांबण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वादग्रस्त निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयाच्याच खंडपीठाने फेरविचार केला आणि भटक्या कुत्र्यांच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला. ...

छत्रपती संभाजीनगरात भटक्या श्वानांसाठी अद्ययावत काळजी केंद्र सुरू; दररोज नसबंदी, रेबिज लसीकरणही होणार - Marathi News | Modern care center for stray dogs opens in Chhatrapati Sambhajinagar; Sterilization and rabies vaccination will also be done daily | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात भटक्या श्वानांसाठी अद्ययावत काळजी केंद्र सुरू; दररोज नसबंदी, रेबिज लसीकरणही होणार

रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखालील नवीन अद्ययावत श्वान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे ...

Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण? - Marathi News | Pune Dog Attack Video: Should I walk alone or not! Suddenly attacked by 6-7 dogs; How did the youth survive in Pimpri? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?

Pimpri Chinchwad Dog Attack Video: पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावरून एकट्या जात असलेल्या तरुणावर अचानक ६-७ कुत्र्यांनी हल्ला केला. तरुणाचे एका कुत्र्याने लचका तोडण्याचा प्रयत्न केला; पण तरुणाने कशीतरी सुटका केली.   ...

दोन दबंग कुत्र्यांनी बिबट्याला फरफटत नेत पिटाळले; वनविभाग झाला अलर्ट; पिंजरा बसविणार - Marathi News | Two domineering dogs chased and beat up a leopard; Forest Department alerted; Will install a cage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दबंग कुत्र्यांनी बिबट्याला फरफटत नेत पिटाळले; वनविभाग झाला अलर्ट; पिंजरा बसविणार

या घटनेला वनविभागानेही दुजोरा दिला आहे ...

सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Action will be taken against those who feed stray dogs in public places; Supreme Court orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नसबंदी-लसीकरण केल्यावरच कुत्र्यांना सोडा; ११ ऑगस्टच्या आदेशात केला बदल ...

Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला - Marathi News | Video: Supreme Court verdict comes out and a ruckus breaks out in Nashik; Dog attacks leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला

Nashik Dog leopard: शिकार करायला आला अन् स्वतः शिकार बनला. एका बिबट्याची अवस्था कुत्र्याने केली. नाशिकमध्ये ही घटना घडली असून, घटनेची प्रचंड चर्चा होत आहे.  ...

कुत्र्यांच्या लाळेतूनही होऊ शकतो रेबिज, कुत्र्यांशी खेळताना ५ चुका टाळा- जीवावर बेतण्याचा धोका - Marathi News | rabies can cause from the saliva of dog, how to take care of your self while playing with street dog | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुत्र्यांच्या लाळेतूनही होऊ शकतो रेबिज, कुत्र्यांशी खेळताना ५ चुका टाळा- जीवावर बेतण्याचा धोका

Health Tips: कुत्र्यांशी खेळताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. लहान मुलांना तर विशेष जपायला हवं...(how to take care of your self while playing with street dog?) ...