शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. विशेष म्हणजे, या कुत्र्यांमध्ये दिसून येणारे विविध त्वचारोग आता नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. ...
शहरातील खोणी पलावा परिसरातील ऑर्किड सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. शाळेत जाणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर १० ते १५ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ...