लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

शेवटी ती आईच! बरणीत मुंडके अडकले, जीव कासावीस असतानाही कुत्रीने पिलांना पाजला पान्हा - Marathi News | Finally, she is the mother! Heads stuck in the jar, the dog fed the chicks even when she were dead! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेवटी ती आईच! बरणीत मुंडके अडकले, जीव कासावीस असतानाही कुत्रीने पिलांना पाजला पान्हा

कुत्रीच्या मुंडक्यात अडकलेली प्लास्टिकची बरणी निसर्गप्रेमींनी काढून तिचा जीव वाचवला. ...

जरगनगरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा गंभीर, सहा ठिकाणी तोडले लचके - Marathi News | Boy serious after being attacked by stray dogs in Jaarganagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जरगनगरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा गंभीर, सहा ठिकाणी तोडले लचके

क्लासवरून घरी जाताना घडली घटना, महापालिकेने तीन कुत्र्यांना पकडले. ...

उल्हासनगरात ८ महिन्यात ६ हजार श्वानाचे निर्बीजीकरण - Marathi News | Sterilization of 6 thousand dogs in 8 months in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ८ महिन्यात ६ हजार श्वानाचे निर्बीजीकरण

उल्हासनगरात श्वानाने चावा घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने, कुत्र्यांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी महापालिकेने श्वानाचे निर्बीजीकरण करण्यासाठी खाजगी संस्थेला ठेका दिला. ...

'रेबिजमुक्त मुंबई' मोहीम अंतर्गत  १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of 14 thousand 191 stray animals under 'Rabies Free Mumbai' campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रेबिजमुक्त मुंबई' मोहीम अंतर्गत  १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण

९ हजार ४९३ श्वान आणि ४ हजार ६९८ मांजरांचा समावेश ...

रेबीज पसरल्याने कोमात जाण्याचा, मृत्यूचा धोका; काय काळजी घ्याल? - Marathi News | Risk of coma, death due to rabies spread | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेबीज पसरल्याने कोमात जाण्याचा, मृत्यूचा धोका; काय काळजी घ्याल?

कुत्रा चावल्यानंतर योग्य उपचार घेतले नाही, तर विषाणू मेंदूत जाण्याची शक्यता  ...

‘द्रोणा’ श्वानाने वास हुंगला अन् रेल्वेत झटक्यात सापडला ३२ किलो गांजा! - Marathi News | 'Drona' dog sniffed and found 32 kg of ganja in the train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘द्रोणा’ श्वानाने वास हुंगला अन् रेल्वेत झटक्यात सापडला ३२ किलो गांजा!

श्वान द्रोणाने वास घेतल्यावर त्यात काही संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा त्याने हँडलर जवानाला केला ...

भटक्या कुत्र्याने ५ वर्षीय मुलावर हल्ला; गंभीर जखमी मुलाला पडले साठ टाके - Marathi News | 5-year-old boy attacked by stray dog The seriously injured boy received sixty stitches | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भटक्या कुत्र्याने ५ वर्षीय मुलावर हल्ला; गंभीर जखमी मुलाला पडले साठ टाके

कुत्र्याच्या चाव्यावर उपचाराला उशीर करू नये, अन्यथा उपचार वेळेवर न मिळाल्यास कुत्र्याचा चावा गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती आहे. ...

‘क्यू आर काेड लावून’ रेबीज लसीकरण, ॲप आधारित पहिलाच प्रयोग - Marathi News | Rabies Vaccination by 'QR Card', the first app-based experiment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘क्यू आर काेड लावून’ रेबीज लसीकरण, ॲप आधारित पहिलाच प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  ‘रेबीजमुक्त मुंबई’साठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पालिका आणि १५ स्वयंसेवी ... ...