लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

सरकारी दवाखान्यात अनास्था, श्वान दंश रुग्णांच्या जीवावर; तरुणीच्या मृत्यूनंतर कोल्हापुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न एैरणीवर - Marathi News | Laxity in government hospitals in providing all necessary treatment in time after dog bite | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरकारी दवाखान्यात अनास्था, श्वान दंश रुग्णांच्या जीवावर; तरुणीच्या मृत्यूनंतर कोल्हापुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न एैरणीवर

ॲन्टी रेबीज सिरमचे इंजेक्शन वेळेत देण्यास टाळाटाळ ...

कुत्रा चावलेल्या तरुणीचा रेबिजची लस घेऊनही मृत्यू, कोल्हापुरातील घटना - Marathi News | Girl bitten by dog dies despite taking rabies vaccine, incident in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुत्रा चावलेल्या तरुणीचा रेबिजची लस घेऊनही मृत्यू, कोल्हापुरातील घटना

महापालिका चौकात भटक्या कुत्र्याने घेतला होता चावा ...

खळबळजनक! श्वानांची दहशत; चिमुकलीला 150 मीटर फरफटत नेलं, जीवघेणा हल्ला केला अन्... - Marathi News | stray dogs 2 year old girl dragged for 150 meters scratched and killed in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! श्वानांची दहशत; चिमुकलीला 150 मीटर फरफटत नेलं, जीवघेणा हल्ला केला अन्...

श्वानांनी दोन वर्षांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला आणि तिला 150 मीटरपर्यंत फरफटत नेलं. यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ...

घरातल्या ‘त्या’ सदस्यांचा विमा काढला का? पाळी प्राण्यांनाही असते संरक्षण, काही झाले तर... - Marathi News | Are 'those' members of the household insured? Pets are also protected, if something happens... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरातल्या ‘त्या’ सदस्यांचा विमा काढला का? पाळी प्राण्यांनाही असते संरक्षण, काही झाले तर...

विम्याची रक्कम विमा पॉलिसीवर अवलंबून असते. नुकसानभरपाई मिळू शकते. ...

"गुन्हेगार पळतो, सामान्य अडकतो!", श्वानाला मारतानाच्या 'त्या' व्हिडिओवरुन हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट - Marathi News | hemant dhome angry post after abusers who hit the dog ran after release from police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गुन्हेगार पळतो, सामान्य अडकतो!", श्वानाला मारतानाच्या 'त्या' व्हिडिओवरुन हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट

समाजातील अनेक घडामोडींवर आणि न पटणाऱ्या गोष्टींवर हेमंत ढोमे त्याचं स्पष्ट शब्दांत मत मांडतो. आतादेखील काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेबाबत त्याने संताप व्यक्त केला आहे.  ...

एमआयडीसी निवासी भागात भटक्या कुत्र्यांची दहशत; नागरिक त्रस्त - Marathi News | Residents suffer due to stray dog bites in MIDC residential area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसी निवासी भागात भटक्या कुत्र्यांची दहशत; नागरिक त्रस्त

निवासी भागात अंदाजे अजून पाच जणांना कुत्रे चावल्याचे समजते आहे. ...

उल्हासनगरात कुत्रीने घेतला ९ ते १० जणांना चावा - Marathi News | 9 to 10 people were bitten by a dog in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कुत्रीने घेतला ९ ते १० जणांना चावा

कुत्रीला श्वान पथकाने पकडून नेल्याने, नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास ...

Video - स्मार्ट डॉग! ...अचानक आग लागली अन् श्वासाने असा वाचवला कुटुंबीयांचा जीव - Marathi News | dog saves house from short circuit after pulling off burning extension cord from electric scooter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - स्मार्ट डॉग! ...अचानक आग लागली अन् श्वासाने असा वाचवला कुटुंबीयांचा जीव

एका श्वानाने आग लागलेली असताना कुटुंबीयांचा जीव वाचवलेला आहे. य़ा घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. ...