लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

आजारातून उठलेल्या श्वानांना नेण्यास मालकांची टाळाटाळ - Marathi News | Reluctance of owners to take sick dogs in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजारातून उठलेल्या श्वानांना नेण्यास मालकांची टाळाटाळ

नवजात श्वानांचा मृत्युदर अधिक, विषाणूचा प्रादुर्भाव वाढतोय ...

धक्कादायक! बिस्किट आणायला गेलेल्या मुलीचा श्वानांच्या हल्ल्यात मृत्यू, 8 कुत्रे अर्धातास तोडत होते लचके - Marathi News | Girl who went to fetch biscuits dies in dog's attack in chattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! बिस्किट आणायला गेलेल्या मुलीचा श्वानांच्या हल्ल्यात मृत्यू, 8 कुत्रे अर्धातास तोडत होते लचके

ही घटना छत्तीसगड मधील कोरिया जिल्ह्यात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे आई वडिल वीट भिट्टीवर मजूर म्हणून काम करतात. ...

कुत्र्याने चावा घेतल्याने दुसरीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; बालकाच्या निधनाने शिरूरमध्ये सर्वत्र हळहळ - Marathi News | Unfortunate death of secondary school student due to dog bite After the death of the child, there is a commotion everywhere in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्याने चावा घेतल्याने दुसरीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; बालकाच्या निधनाने शिरूरमध्ये सर्वत्र हळहळ

शिरुर शहरात मोकाट कुत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दुचाकीस्वार व महिला त्रस्त ...

दुर्दैवी घटना! शिरूरमध्ये आठ वर्षीय विद्यार्थ्याला कुत्र्याचा चावा; उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Unfortunate incident Eight-year-old student bitten by dog in Shirur; Death during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी घटना! शिरूरमध्ये आठ वर्षीय विद्यार्थ्याला कुत्र्याचा चावा; उपचारादरम्यान मृत्यू

पवनला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता... ...

ऐकावं ते नवलंच! कुत्र्याला खायला दिले 1 कोटी; जेव्हा समजलं तेव्हा ढसाढसा रडली मालकीण - Marathi News | dog owner fed dog crisp worth 1 crore devastated to know the truth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! कुत्र्याला खायला दिले 1 कोटी; जेव्हा समजलं तेव्हा ढसाढसा रडली मालकीण

एका महिलेने आपल्या कुत्र्याला एक, दोन हजार नाही तर तब्बल 1 कोटी रुपये खायला दिल्याची घटना समोर आली आहे.  ...

कुत्र्याला दगड मारणाऱ्याचे पाडले दात, चौघावर गुन्हा दाखल; दुसऱ्या घटनेत कुत्र्याला दगड मारणाऱ्याला चोप - Marathi News | Dog stoner's teeth knocked out in Ulhasnagar, case registered against four | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुत्र्याला दगड मारणाऱ्याचे पाडले दात, चौघावर गुन्हा दाखल; दुसऱ्या घटनेत कुत्र्याला दगड मारणाऱ्याला चोप

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल झाला. ...

मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याचा १० ते १२ नागरिकांना चावा; दौंड तालुक्यातील घटना - Marathi News | 10 to 12 citizens are bitten by loose street dog Incidents in Daund Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याचा १० ते १२ नागरिकांना चावा; दौंड तालुक्यातील घटना

नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन सरपंचांनी केले आहे ...

कुत्र्याचे पाय धरुन निर्दयीपणे फिरवणे भोवले, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case was registered against both of them for holding the dog's legs and twisting them mercilessly | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कुत्र्याचे पाय धरुन निर्दयीपणे फिरवणे भोवले, दोघांवर गुन्हा दाखल

तक्रारीवरून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...