लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

अखेर ‘डॉन’ ला न्याय; लॅम्बोर्गिनी कारचालकाला अटक, महागडी गाडीही जप्त - Marathi News | Justice for 'Don' at last; Lamborghini driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ‘डॉन’ ला न्याय; लॅम्बोर्गिनी कारचालकाला अटक, महागडी गाडीही जप्त

लॅम्बोर्गिनी कारचालकाने डेक्कन येथील गुडलक चौकात डॉन नावाच्या श्वानाला उडवले होते ...

‘टॉमी'च्या तेराव्याचा कार्यक्रम, घरातील पाळीव कुत्र्याच्या मृत्यूनंतर गावजेवण - Marathi News | 'Tommy's thirteenth day rituals, Village Dinner After the Death of a Pet Dog in UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :‘टॉमी'च्या तेराव्याचा कार्यक्रम, घरातील पाळीव कुत्र्याच्या मृत्यूनंतर गावजेवण

उत्तर प्रदेशातूल कुत्र्यावरील प्रेमाचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. ...

फर्ग्युसन रस्त्यावर भरधाव लेम्बोर्गिनीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल, घटना CCTV कैद - Marathi News | Dog dies after being hit by speeding Lamborghini on Ferguson road A case was registered against the driver, the incident was caught on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन रस्त्यावर भरधाव लेम्बोर्गिनीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल, घटना CCTV कैद

सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ, लोकांनी प्रकरण लावून धरल्याने गुन्हा दाखल ...

अंध पिल्ले चालली अमेरिकेला; कॅप फाउंडेशनकडून श्वानांची सुटका, जॅकलिनकडून सहकार्य - Marathi News | Blind chicks went to America; Dog rescue from Cap Foundation, support from Jacqueline | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंध पिल्ले चालली अमेरिकेला; कॅप फाउंडेशनकडून श्वानांची सुटका, जॅकलिनकडून सहकार्य

मुसळधार पावसात मादी श्वान आणि तिची पिल्ली अडकून पडली होती. कॅप फाउंडेशनने त्यांना जीवदान दिले होते.  ...

Video: बेईमान डॉगी... चोरट्याच्या प्रेमात फसला अन् मालकाची १ लाखांची दुचाकी चोरी - Marathi News | Unscrupulous doggy...falls in love with thief, theft of owner's 1 lakh bike in america, video viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: बेईमान डॉगी... चोरट्याच्या प्रेमात फसला अन् मालकाची १ लाखांची दुचाकी चोरी

संबंधित व्हिडिओतू दिसून येते की, एक चोर गॅरेजमध्ये आला आहे, तो तेथून एका दुचाकीची चोरी करतो, तेव्हा तेथे कुत्रा येतो. ...

श्वान आपलं डोकं एका बाजूला का झुकवतात? वैज्ञानिकांनी केला याचा खुलासा, जाणून घ्या कारण... - Marathi News | Why do dogs tilt their head to the side know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :श्वान आपलं डोकं एका बाजूला का झुकवतात? वैज्ञानिकांनी केला याचा खुलासा, जाणून घ्या कारण...

Dog Facts : मनुष्य श्वानांसोबत बोलत असताना श्वान त्यांनी मान एका दिशेला झुकवतात. वैज्ञानिकांनी यामागचं रहस्य उलगडलं आहे.  ...

Video: भलतीच हौस... लाखो रुपये खर्चून तो बनला कुत्रा, व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | Bhaltil Haus... He became a dog at the expense of lakhs of rupees in japan, the video went viral on twitter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: भलतीच हौस... लाखो रुपये खर्चून तो बनला कुत्रा, व्हिडिओ झाला व्हायरल

येथील एका व्यक्तीने चक्क कुत्र्याच्या रुपात स्वत:ला बदलून घेतले आहे ...

अंबरनाथच्या भाजी मंडईत 25 ते 30 नागरिकांना कुत्र्याचा चावा - Marathi News | 25 to 30 people were bitten by a dog in the vegetable market of Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या भाजी मंडईत 25 ते 30 नागरिकांना कुत्र्याचा चावा

अंबरनाथ स्टेशन परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई असून या भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी आलेल्या काही नागरिकांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. ...