लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

‘लिफ्ट मधून कुत्रा जाणार नाही’; निवृत्त IAS नं महिलेला लगावली थापड अन्..., हाणामारीचा VIDEO व्हायरल - Marathi News | The dog will not go in the lift Retired IAS slaps woman, VIDEO of scuffle goes viral | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :‘लिफ्ट मधून कुत्रा जाणार नाही’; निवृत्त IAS नं महिलेला लगावली थापड अन्..., हाणामारीचा VIDEO व्हायरल

उत्तर प्रदेशातील नोडा येथे एका सोसायटीमध्ये पुन्हा एकदा लिफ्टमधून कुत्र्याला नेण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वेळी, हा वाद ... ...

VIDEO: मालकावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांशी भिडला कुत्रा; व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Viral Video Of Dog Saving His Owner: VIDEO: Dog Clashes With Attackers Attacking Owner; video went viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: मालकावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांशी भिडला कुत्रा; व्हिडिओ व्हायरल...

Viral Video Of Dog Saving his Owner: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

श्वानांचे मुखवटे परिधान करुन लातुरात अनोखे आंदोलन; मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी - Marathi News | A unique movement in Latur wearing dog masks; Demand for settlement of stray dogs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :श्वानांचे मुखवटे परिधान करुन लातुरात अनोखे आंदोलन; मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

नागरिकांनी हातात बोलके झूल पकडत आता तरी करा बंदोबस्त! हद्दपार करुन दाखवा असे मनपा प्रशासनास आव्हान केले आहे. ...

आता कुत्र्यांच्या नसबंदीतही घोटाळा, शहरात कुत्रे २७०० आणि नसबंदी झाली ३० हजार कुत्र्यांची   - Marathi News | Now there is also a scam in the sterilization of dogs, 2700 dogs in the city and 30 thousand dogs were sterilized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कुत्र्यांच्या नसबंदीतही घोटाळा, शहरात कुत्रे २७०० आणि नसबंदी झाली ३० हजार कुत्र्यांची  

Surat News: गुजरातमधील सुरत महानगरपालिकेतून एका धक्कादायक घोटाळा उघड झाला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्या नसबंदीबाबत माहितीच्या अधिकारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

शेवटी ती आईच! बरणीत मुंडके अडकले, जीव कासावीस असतानाही कुत्रीने पिलांना पाजला पान्हा - Marathi News | Finally, she is the mother! Heads stuck in the jar, the dog fed the chicks even when she were dead! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेवटी ती आईच! बरणीत मुंडके अडकले, जीव कासावीस असतानाही कुत्रीने पिलांना पाजला पान्हा

कुत्रीच्या मुंडक्यात अडकलेली प्लास्टिकची बरणी निसर्गप्रेमींनी काढून तिचा जीव वाचवला. ...

जरगनगरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा गंभीर, सहा ठिकाणी तोडले लचके - Marathi News | Boy serious after being attacked by stray dogs in Jaarganagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जरगनगरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा गंभीर, सहा ठिकाणी तोडले लचके

क्लासवरून घरी जाताना घडली घटना, महापालिकेने तीन कुत्र्यांना पकडले. ...

उल्हासनगरात ८ महिन्यात ६ हजार श्वानाचे निर्बीजीकरण - Marathi News | Sterilization of 6 thousand dogs in 8 months in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ८ महिन्यात ६ हजार श्वानाचे निर्बीजीकरण

उल्हासनगरात श्वानाने चावा घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने, कुत्र्यांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी महापालिकेने श्वानाचे निर्बीजीकरण करण्यासाठी खाजगी संस्थेला ठेका दिला. ...

'रेबिजमुक्त मुंबई' मोहीम अंतर्गत  १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of 14 thousand 191 stray animals under 'Rabies Free Mumbai' campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रेबिजमुक्त मुंबई' मोहीम अंतर्गत  १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण

९ हजार ४९३ श्वान आणि ४ हजार ६९८ मांजरांचा समावेश ...