लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

कुत्र्याच्या हल्ल्यात दोन बालके गंभीर - Marathi News |  Two children in a dog attack are serious | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुत्र्याच्या हल्ल्यात दोन बालके गंभीर

विरेगाव व बोरगावजहागीर येथे पिसाळलेल्या कुत्र्यानी दोन बालकांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. ...

साता-यात पाळीव कुत्र्याचा वाढदिवस जल्लोषात केला साजरा - Marathi News | Celebrating a pet dog birthday in Satara | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :साता-यात पाळीव कुत्र्याचा वाढदिवस जल्लोषात केला साजरा

साता-यात भर चौकात मोठा फ्लेक्स लावून, केक कापून, फटक्यांच्या आतषबाजी करत पाळीव कुत्र्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. राजेंद्र ... ...

‘जानदार..शानदार..आणि सगळ्यात इमानदार', शुभेच्छांचे फ्लेक्स लावत साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस - Marathi News | Birthday Celebration party of a dog at Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘जानदार..शानदार..आणि सगळ्यात इमानदार', शुभेच्छांचे फ्लेक्स लावत साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस

कुत्र्याच्या वाढदिनी फ्लेक्स, केक अन् फटाके !....भर चौकातील अनोखी ‘सातारी त-हा’ पाहण्यासाठी लोकांची गर्दी ...

मुलखावेगळा - हेच आम्ही अनुभवलं होतं -- दृष्टीक्षेप - Marathi News | Multiplicity - that's what we had experienced - look | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलखावेगळा - हेच आम्ही अनुभवलं होतं -- दृष्टीक्षेप

भारत चव्हाणगेल्या आठवड्यात आमच्या घरातील एक सदस्य आम्हाला कायमचा सोडून गेला. तो आमच्या कुळातील नव्हता. नात्यातील नव्हता. आमच्या घरातही जन्मलेला नव्हता. त्याची जमात वेगळी, आमची जमात वेगळी तरीही तो आमच्या घरातील इतर सदस्यांप्रमाणे राहण्याचा, वागण्याचा ...

नागपुरात जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारले - Marathi News |  In Nagpur, poisoned the dog and the pig | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारले

जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारण्यात आल्याची घटना कळमना वस्तीत उघडकीस आली आहे. शांतिनगर येथे श्वानांना रॉडने मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आल्याची घटना तीन दिवसांपूर्वीच घडली. या घटनांमुळे नागरिक आणि पशुप्रेमींमध्ये असंतोष पसरला आहे. ...

९० हजार मोकाट कुत्री कोण आवरणार? - Marathi News | Who will be able to control 90 thousand stray dogs? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९० हजार मोकाट कुत्री कोण आवरणार?

उपराजधानीतील बेवारस कुत्र्यांची संख्या ८० ते ९० हजारवर पोहोचली आहे. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाकडे सक्षम यंत्रणाच नाही. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदो ...

कुत्र्यांपासून सावधान ! पुण्यात दाेन हजारहून अधिक नागरिकांना चावा - Marathi News | above two thousand people sufferd from dog bite in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्यांपासून सावधान ! पुण्यात दाेन हजारहून अधिक नागरिकांना चावा

पुणे अाणि पिंपरी-चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत वाढत असून गेल्या दाेन महिन्यात पुण्यात दाेन हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समाेर अाले अाहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत अाहे. ...

पाळीव प्राण्यांसाठी आता परवानगी लागणार ; नियमावली लवकरच  - Marathi News | Petals will now need permission; Conventions soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाळीव प्राण्यांसाठी आता परवानगी लागणार ; नियमावली लवकरच 

प्राण्यांच्या स्वच्छतेबाबत, आवाजाबाबत, भुंकण्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी, पालिकेपासून थेट पोलीस ठाण्यापर्यंत जात आहे. ...