सांगली महापालिकेच्या मुख्यालयासमोरच गुरूवारी पिसाळलेल्या कुत्र्याने पाच नागरिकांचा चावा घेतला. यात महाविद्यालयीन युवतीस दोन वृध्द महिलांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या डॉग व्हॅनच्या पथकाने कुत्र्याला पकडले. ...
तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना १४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे. ...
तालुक्यातील जरंडी येथे अंगणात ब्रश करत उभे असलेल्या बालकांवर पिसाळलेल्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवत आठ बालकांचे लचके तोडल्याची घटना आज सकाळी घडली. ...
कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करून ठार केल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील हिंजवडी भागात घडली आहे. या बाबत हिंजवडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. ...