तालुक्यातील जरंडी येथे अंगणात ब्रश करत उभे असलेल्या बालकांवर पिसाळलेल्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवत आठ बालकांचे लचके तोडल्याची घटना आज सकाळी घडली. ...
कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करून ठार केल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील हिंजवडी भागात घडली आहे. या बाबत हिंजवडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. ...
शहरात असणाऱ्या भटक्या कुत्र्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी रात्री अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यावर पंधरा ते वीस कुत्र्यांनी हल्ला केला आहे. त्यात संबंधित कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...
ग्रामीण भागातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा अहवाल आता दर महिन्याला जिल्हा परिषदेला देण्याचे आदेश सोयगाव तालुक्यातील ग्रामसेवकांना मंगळवारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व उपायुक्त (विकास) यांनी दिले. या आदेशाने ग्रामीण भागातील कुत्र्यांचा बंदोबस्त ला ...
सांगली : महापालिका क्षेत्रातील पाळीव श्वानांना वार्षिक पाच हजार रुपये कर आकारण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव सत्ताधारी काँग्रेसने फेटाळून लावला. गुरुवारी झालेल्या पक्षबैठकीत कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात ...
गडावरील जगप्रसिद्ध श्री रेणुकामाता मंदिर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना १७ एप्रिल रोजी रात्री १२़३२ वाजता घडली़ दरम्यान, सुरक्षारक्षक व बिबट्यामध्ये जाळी असल्याने सुदैवाने सुरक्षारक्षक बचावला़ ...
सांगली : जिल्ह्यातील अनेक घटना, गुन्ह्यांचा साक्षीदार असलेला जिल्हा पोलीस दलातील ‘मार्शल’ हा श्वान नऊ वर्षाच्या सेवेनंतर सोमवारी निवृत्त झाला. पोलीस दलातर्फे त्याचा सत्कार ...