सिडको परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला असून, त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आंतरराष्टÑीय मानवाधिकार संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे सिडको विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. ...
मागणी असलेल्या विदेशी प्रजातीच्या श्वानांची चोरी करून दुसरीकडे विक्री केल्या जात असल्याची बाब समोर येत आहे. हे श्वान महागडे असल्याने एखाद्याकडचा पाळलेला कुत्रा चोरून तो कमी किमतीत विक्री केला जातो. दत्तक घेण्याच्या नावाने प्राणिमित्र संघटनांची दिशाभू ...