मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पशू कल्याण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या श्वानांच्या हालअपेष्टेसंदर्भातील प्रकरणात उत्तर दाखल करण्यासाठी शेवटची संधी म्हणून २६ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली. प्रकरणावर ...
बेवारस प्राण्यांच्या नियंत्रणावर होणारा खर्च भागविण्यासाठी पाळीव प्राण्यांवर कर आकारला जाऊ शकतो काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी उपस्थित करून महापालिकेला यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
डॉ. योगेश शेट्ये यांनी आमचे पथक अशा ठिकाणी जाऊन तात्काळ कुत्रांना लस देते आणि निर्जंतुकरण करतात. मात्र, आम्हाला अदयाप या शाळेबाबत अशी माहिती मिळालेली नाही असे सांगितले. ...
लोणंद शहरातील काही भागात शनिवारी सकाळपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. त्याने सकाळी आठ ते दहा या दोन तासांत सातजणांच्या पायाचा चावा घेतला. यामध्ये शाळेतील तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे. ...