दिल्ली पोलिसांचा 'बाबू' हा श्वान देशातील टॉप डॉग ठरला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे व सभांवेळी बाबू सुरक्षिततेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतो. भावा-बहिणीच्या जोडीने पोलिसांना अनेक महत्त्वपूर्ण केसेस सोडवण्यात खूप मदत केली आहे. ...
‘गोल्डी’...सांगली पोलीस दलातील पहिला बॉम्बशोधक श्वान...११ वर्षे पोलीस दलात सेवा बजावलेल्या ‘गोल्डी’ने गुरुवारी पहाटे साडेचार वाजता ‘अलविदा’ घेतला. तो १५ वर्षांचा होता. महिनाभर पोटाच्या विकाराने आजारी होता. ...
अजित अशोक रणदिवे (वय २५, रा़ म्हाडा कॉलनी, हिंगणेमळा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की रणदिवे आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत़ ...
कुत्रे फार इमानदार असतात, हे आपण नेहमीच ऐकतो. अनेक गोष्टींमधूनही आपल्याला त्याचे दाखले मिळतात. पण एका कुत्र्याने असं काही केलं आहे, जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. ...
शहरातील बेवारस श्वानाबाबतच्या तक्रारी विचारात घेता व श्वानांच्या चावा घेण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम महाराज बाग समोरील पशुसंवर्धन विभागाच्या पशु रुग्णालयात बुधवारी सुरू केला. पहिल्य ...
नागपूर शहरात ९० हजार बेवारस कुत्री असून, त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोकाट कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मह ...