लासलगाव परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालून २० जणांना गंभीर जखमी केले आहे. पायी चालणाऱ्यांवर आणि मोटारसायकलस्वारांच्या अंगावर धावून जात चावा घेत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ...
शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या, घराबाहेर, सोसायटी खेळणाऱ्या मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत ...