मोकाट श्वानांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शुक्रवारी शहरात १३ जणांना श्वानाने चावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, मनपाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ...
येवला : पिंपळगाव जलाल शिवारामध्ये भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पाडसावर हल्ला केल्या नंतर प्रसंगावधान राखत तेथील काहींनी कुत्र्यांना हकलून देत हरणाचा बचाव केला व त्याला जीवदान दिले. ...
कऱ्हाड शहरात वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचा शुक्रवारी पुन्हा प्रत्यय झाला. येथील प्रभाग क्रमांक तेरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने सकाळच्या सुमारास सातजणांचा चावा घेतला. यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी ...