स्मृती यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत त्यांचा डॉगीही (dog ) दिसत आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. (Smriti Irani shared picture with her dog) ...
नाशिक : नाशकातील बॉम्ब शोधक-नाशक पथकात दाखल झालेल्या ह्यस्नीफर स्पाईकह्ण या श्वानाला हक्काचे घर अन् कुटुंब मिळाले आहे. पथकातील श्वान हस्तक (हॅन्डलर) नाईक गणेश हिरे यांनी स्पाईकची आतापर्यंत देखभाल केली. या श्वानाचाही हिरे यांना लळा लागल्याने पुढील सं ...
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकातील ह्यस्निफर स्पाइकह्ण हे श्वान पेट्रोल बॉम्ब शोधक म्हणून प्रसिद्ध होते. स्पाइकह्णचे वयोमान आणि त्याने पूर्ण केलेली ११ वर्षांची प्रदीर्घ सेवा लक्षात घेता बीडीडीएस पथकाने या आपल्या प्रिय साथीदाराला ...
असे म्हटले जाते, की माणसाचे आणि श्वानाचे नाते फार जुने आहे. हा प्राणी आपली मैत्री केवळ प्राण्यांसोबतच नाही, तर माणसासोबतही तेवढीच घट्ट करतो. तो आपली जबाबदारीही चांगल्या प्रकारे ओळखतो. (Viral video) ...