ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Viral Photo: आपण नेहमी पांढरा, काळा, विटकरी किंवा क्रीम कलरचे कुत्रे पाहिले आहेत. पण, या अत्यंत दुर्मिळ प्रकरणात एका हिरव्या रंगाच्या कुत्र्याचा जन्म झाला आहे. ...
UK Dog rescued : कुत्रा जमिनीखाली दबल्याचं मालकाला दिसलं. त्याने लगेच रेक्स्यू टिमला संपर्क केला. कुत्र्याला बाहेर काढल्यावर मालकाने त्याचे लाड केले. ...
सोशल मीडियावर श्वानांचे निरनिराळे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही व्हिडिओ भावुक करणारे, जे पाहूनच डोळ्यात पाणी येतं. ...
Nagpur News शेजाऱ्याचा कुत्रा दिवसरात्र भुंकत राहतो म्हणून, त्रिमूर्तीनगरातील दोन वयोवृद्ध बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
Titus Dog : एका रिपोर्टनुसार, या कुत्र्याचं नाव टायटस डॉग आहे आणि तो शिकारी नाही. हा जगातल्या सर्वात वेगळ्या पिटबुल डॉग आहे आणि असं म्हटलं जात आहे की हा पृथ्वीवर एकुलता एकच असा डॉग आहे. ...