शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़, प्रशासन दखल घेत नाही़ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. ...
सिद्धार्थनगर, हनुमाननगर, सामनगाव झोपडपट्टी परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने रहिवासी, महिलांना जीव मुठीत धरून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पशू कल्याण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या श्वानांच्या हालअपेष्टेसंदर्भातील प्रकरणात उत्तर दाखल करण्यासाठी शेवटची संधी म्हणून २६ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली. प्रकरणावर ...
बेवारस प्राण्यांच्या नियंत्रणावर होणारा खर्च भागविण्यासाठी पाळीव प्राण्यांवर कर आकारला जाऊ शकतो काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी उपस्थित करून महापालिकेला यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...