लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा, मराठी बातम्या

Dog, Latest Marathi News

विल्होळी शिवारात बिबट्याकडून श्वान फस्त - Marathi News |  Squirrel foil from Leopard in Vilholi Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळी शिवारात बिबट्याकडून श्वान फस्त

विल्होळी परिसरातील दत्तनगर, सहाणे मळे भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, त्याने अनेक कुत्रे तसेच जनावरांवर हल्ले चढवून फस्त केल्यामुळे परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, मजूर दहशतीखाली आहेत. ...

कुत्र्यांच्या हल्यात महिला गंभीर जखमी, सानपाडा येथील घटना - Marathi News | The woman is seriously injured in dog attack | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कुत्र्यांच्या हल्यात महिला गंभीर जखमी, सानपाडा येथील घटना

भटक्या कुत्र्यांच्या हल्यात महिला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला आहे. ...

आता १४ दवाखान्यात मिळणार ‘अ‍ॅण्टी रॅबीज’ लस - Marathi News | 'Anti Rabies' vaccine will be available in 14 hospitals now | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता १४ दवाखान्यात मिळणार ‘अ‍ॅण्टी रॅबीज’ लस

श्वान चावल्यानंतर ‘रॅबीज’ची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचविण्यासाठी ‘अ‍ॅण्टी रॅबीज’ लस महत्त्वाची ठरते. परंतु मनपाच्या पाच दवाखान्यातच ही लस उपलब्ध असायची. यातच मेयो व मेडिकलमध्ये केवळ दारिद्र्यरेषेखालील रुग्णांनाच ही लस नि:शुल्क दिली जाते. ...

पिसाळलेल्या  श्वानाचा पाच मुलांना चावा - Marathi News |  Bite five boys bitten | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिसाळलेल्या  श्वानाचा पाच मुलांना चावा

जुने नाशिक परिसरातील सुमारे पाच मुलांसह महिला, पुरुषांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील जखमी मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...

मालकाची वाट बघत सोफ्यावरच बसून राहिला कुत्रा, पण... - Marathi News | Abandoned dog armchair roadside in America make Netizens think pic goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मालकाची वाट बघत सोफ्यावरच बसून राहिला कुत्रा, पण...

हा फोटो पाहिल्या पाहिल्या मन हळवं होतं. हा फोटो आहे अमेरिकेतील मिसीसिपीचा. रस्त्याच्या कडेला एक सोफा आणि त्यावर कुत्रा बसला होता. ...

नादखुळा डान्स! नव्या नवरीसोबत कुत्र्याने असा काही केला डान्स व्हिडीओ झाला व्हायरल! - Marathi News | Bride dancing with dog on DJ floor best first dance you will see today viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नादखुळा डान्स! नव्या नवरीसोबत कुत्र्याने असा काही केला डान्स व्हिडीओ झाला व्हायरल!

कमाल डान्स केला ना या कुत्र्याने? याआधी क्वचितच तुम्ही कधी एखाद्या कुत्र्याला इतका भारी डान्स करताना पाहिले असेल. ...

श्वानांना लागला कर्मचाऱ्यांचा लळा - Marathi News | Dogs took care of employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्वानांना लागला कर्मचाऱ्यांचा लळा

अ‍ॅनिमल वेल्फेअर : आजारी, अपघातात जखमी झालेल्यांवर केली जाते शस्त्रक्रिया ...

कुत्र्यांच्या शर्यतीवर बंदी घाला ; पुण्याच्या डाॅ. कल्याण गंगवाल यांची मागणी - Marathi News | get the ban on dog racing ; demands dr. kalyan gangval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्यांच्या शर्यतीवर बंदी घाला ; पुण्याच्या डाॅ. कल्याण गंगवाल यांची मागणी

कुत्र्यांच्या शर्यतीवर बंदी घालावी अशी मागणी पुण्यातील सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डाॅ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे. ...