बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या सहा. महिला पोलीस उपनिरीक्षक डिम्पल नायडू या पदाचा गैरवापर करून आम्हालाच प्रताडित करतात. वेळोवेळी त्या पोलीस असल्याचा धाक दाखवितात. आम्ही त्यांच्यामुळे त्रस्त आहो, अशी तक्रार रजत देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना केली. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील अंबिका नगर तेथील महिलेला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन ६५ वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुत्र्याच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
शहरात मोकाट श्वान, वराह व घाण पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, गावात अनेक रोग पसरले आहेत. भगूर पालिका व मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वराह पाळणारे व पालिका मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन पोलीस आयुक्त, ...
सहायक पोलीस उपनिरीक्षक डिम्पल ऊर्फ शुभांगी राजेंद्र नायडू पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचे जागोजागी मांस तोडून काढणारी कुत्री कुख्यात गँगस्टर शेखू खान याची असल्याची माहिती पुढे आली आहे. ...