लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा, मराठी बातम्या

Dog, Latest Marathi News

Sangli police dog death: ‘कूपर काय झाले रे बाळा’; ‘हॅन्डलर’ शबाना अत्तार यांचे शब्द ऐकले अन् मान टाकली - Marathi News | Sangli Police dog Cooper dies after hearing handler Shabana Attar's voice on video call | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli police dog death: ‘कूपर काय झाले रे बाळा’; ‘हॅन्डलर’ शबाना अत्तार यांचे शब्द ऐकले अन् मान टाकली

‘कूपर’ अल्पावधीतच सांगली पोलिस दलाची शान बनला होता ...

Sangli: शेकडो गुन्हेगारांना गजाआड करणारा पोलिस श्वान ‘कूपर’ काळाच्या पडद्याआड - Marathi News | dog Cooper a member of the Crime Investigation Team of Sangli Police Force passes away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शेकडो गुन्हेगारांना गजाआड करणारा पोलिस श्वान ‘कूपर’ काळाच्या पडद्याआड

सांगलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ...

देव तारी त्याला कोण मारी! हिमाचलमधील पुरात एका कुत्र्याने 'असा' वाचवला ६७ लोकांचा जीव - Marathi News | Himachal Flood cloud burst mandi dog saved the lives of 67 people siyathi village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देव तारी त्याला कोण मारी! हिमाचलमधील पुरात एका कुत्र्याने 'असा' वाचवला ६७ लोकांचा जीव

Himachal Flood : हिमाचल प्रदेशातील मंडी येथे अचानक आलेल्या पुरामुळे धर्मपूर परिसरातील सियाठी गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. या गावातील लोकांनी मंदिरात आश्रय घेतला आहे. ...

Sangli: थक्क झाले वारकरी, श्वान करतोय पंढरीची वारी - Marathi News | A stray dog ​​is walking along the Pandhari path with the Warkaris | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: थक्क झाले वारकरी, श्वान करतोय पंढरीची वारी

वारकऱ्यांचा जिव्हाळा ...

कुत्रं चावल्यावर तातडीने करा 'हे' काम, किरकोळ म्हणत कानाडोळा केला तर रेबिजने तडफडून मराल - Marathi News | What to do after dog bite and when should the injection be done | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुत्रं चावल्यावर तातडीने करा 'हे' काम, किरकोळ म्हणत कानाडोळा केला तर रेबिजने तडफडून मराल

What to Do If A Dog Bites You: ब्रजेशच्या मृत्यूनंतर रेबिजबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा बघायला मिळत आहे. लोकही याबाबत जाणून घेत आहे. अशात कुत्रा चावल्यानंतर काय करावे आणि काय करू नये हे पाहुयात. ...

भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर - Marathi News | kabaddi player died due to dog bite in bulandshahr brajesh solanki did not get anti rabies injection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर

Kabaddi Player Death: एका राज्यस्तरीय कबड्डीपटूचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. ब्रजेश सोलंकी असं कबड्डीपटूचं नाव आहे. ...

मिरजेत पिटबुल श्वानाचा हल्ला, बैलाचे लचके तोडले, भर रस्त्यावर थरार - Marathi News | Pitbull attacks bull in Miraj, breaks its legs, shocking photos on the streets | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत पिटबुल श्वानाचा हल्ला, बैलाचे लचके तोडले, भर रस्त्यावर थरार

हल्ला एवढा गंभीर होता की याच कुत्र्याने एखाद्या नागरिक किंवा लहान मुलांवर हल्ला केला असता तर अनर्थ घडला असता. ...

परभणी पोलीस दलाची उंचावली मान; स्फोटक पदार्थ शोधण्यात श्वान बोल्ट ठरला अव्वल - Marathi News | Parbhani Police Force proud; Dog Bolt tops the list in detecting explosives | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी पोलीस दलाची उंचावली मान; स्फोटक पदार्थ शोधण्यात श्वान बोल्ट ठरला अव्वल

राज्यातील एकूण २० श्वान प्रशिक्षणासाठी आले होते. त्यातून बोल्टने प्रथम क्रमांक मिळविला. ...