बालकांच्या अपेंडिक्स, आर्थाेपेडिक, दात, तिरळेपणा अशा १४ प्रकारच्या शस्त्रक्रियांच्या प्रकारांपैकी २ हजार ९७७ शस्त्रक्रिया विविध याेजनांमधून माेफत झाल्या आहेत ...
ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, एका बड्या कंपनीत अर्धवेळ कामाची संधी असून घरबसल्या चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी डॉक्टरला जाळ्यात ओढले ...