लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा अटक वॉरंट रद्द! वकिलांनी सांगितली कोर्टासमोर हजर न राहिल्याची कारणे - Marathi News | Manoj Jarange Patal's arrest warrant cancelled! The lawyers explained the reasons for not appearing before the court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा अटक वॉरंट रद्द! वकिलांनी सांगितली कोर्टासमोर हजर न राहिल्याची कारणे

मागील तारखेस ते आजारी असल्याने येऊ शकले नसून, आता ते डॉक्टरांच्या विरोधात डिस्चार्ज घेऊन कोर्टात हजर राहिले आहेत ...

पावसाच्या पाण्यात २ वर्षांचा आमाेद बुडाला, डाॅक्टरांनी सीपीआर दिला अन् तो वाचला! - Marathi News | 2 year old amod drowned in rain water doctors gave CPR and he survived incidence in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाच्या पाण्यात २ वर्षांचा आमाेद बुडाला, डाॅक्टरांनी सीपीआर दिला अन् तो वाचला!

शेतात साचलेल्या पाण्यात बुडाल्याने बेशुद्ध आमाेदला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला सीपीआर देऊन वाचवले ...

राज्यात पशुवैद्यकीय प्रवेशाचा पुन्हा श्रीगणेशा, ‘नीट’च्या नव्या गुणपत्रिकेचा आधार - Marathi News | Maharashtra University of Animal and Fisheries Science has now announced the new time table based on the new mark sheet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पशुवैद्यकीय प्रवेशाचा पुन्हा श्रीगणेशा, ‘नीट’च्या नव्या गुणपत्रिकेचा आधार

१४ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी ...

World Lung Cancer Day: सिगारेट न ओढता देखील होऊ शकतो कर्करोग! जाणून घ्या मुख्य कारणे - Marathi News | World Lung Cancer Day lung cancer can occur without smoking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Lung Cancer Day: सिगारेट न ओढता देखील होऊ शकतो कर्करोग! जाणून घ्या मुख्य कारणे

धूम्रपान न करता केवळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून देखील कॅन्सरचा धोका कायम असतो ...

Satara: ओंड येथे डॉक्टरने दवाखान्यातच संपवले जीवन, कारण अस्पष्ट  - Marathi News | Doctor ends life in hospital at Ond karad, reason unclear  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ओंड येथे डॉक्टरने दवाखान्यातच संपवले जीवन, कारण अस्पष्ट 

कराड : ओंड (ता. कराड ) येथील डॉ. हेमंत प्रभाकर रेळेकर (वय ५०) यांनी आज, बुधवारी सकाळी आपल्या दवाखान्यातच ... ...

मध्यरात्री बेवारस रुग्णाला साेडण्यास केली मदत; ससूनमधील आणखी एक डॉक्टर निलंबित - Marathi News | Helped a homeless patient in the middle of the night Another doctor in Sassoon suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यरात्री बेवारस रुग्णाला साेडण्यास केली मदत; ससूनमधील आणखी एक डॉक्टर निलंबित

सीसीटीव्ही फुटेजमध्ये इतर डॉक्टरांसह रुग्णाला इमारतीच्या बाहेर घेऊन जात असल्याचे आढळून आले ...

78 वर्षांच्या डॉक्टरची कमाल, तब्बल 20 वर्षं वय घटवलं! सांगितले दीर्घकाळ तरुण राहण्याचे 3 फॉर्म्युले - Marathi News | 78-year-old doctor reduced 20 years age says 3 formulas to stay young for a long time | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :78 वर्षांच्या डॉक्टरची कमाल, तब्बल 20 वर्षं वय घटवलं! सांगितले दीर्घकाळ तरुण राहण्याचे 3 फॉर्म्युले

क्लीव्हलँड क्लिनिकचे चीफवेलनेस अधिकारी डॉक्टर मायकल रॉइजन (Dr. Michael Roizen) यांचे वय 78 वर्षं एवढे आहे. मात्र, आपण आपले बायोलॉजिकल वय 20 वर्षांहूनही अधिक कमी केले आहे. आता आपले बायोलॉजिकल वय 57.6 वर्षं एवढे आहे, असा दावा त्यांनी केला आहे. ...

Zika Virus: पुण्यात झिकाने दाेन ज्येष्ठांचे संशयित मृत्यू; झिकाबराेबरच इतरही हाेते आजार - Marathi News | Suspected deaths of two seniors from Zika in Pune There are other diseases besides Zika | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: पुण्यात झिकाने दाेन ज्येष्ठांचे संशयित मृत्यू; झिकाबराेबरच इतरही हाेते आजार

दोघांचा मृत्यू झिकामुळे झाला की, इतर गुंतागुंतीमुळे झाला याची तपासणी आराेग्य विभागाकडून करण्यात येणार ...