लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Pune Winter: पुण्यात कडाक्याची थंडी; पारा ८ अंशावर, थंडीच्या लाटेची शक्यता, पारा आणखी खाली घसरणार - Marathi News | Severe cold in Pune Mercury at 8 degrees chances of cold wave mercury will drop further | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कडाक्याची थंडी; पारा ८ अंशावर, थंडीच्या लाटेची शक्यता, पारा आणखी खाली घसरणार

नागरिकांनी थंडी असली तरी व्यायाम सुरू ठेवा, किमान सूर्यनमस्कार करणे आवश्यक, थंडीपासून बचावासाठी वापरा उबदार कपडे ...

खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी - Marathi News | gujarat 7 hospitals faced de empanelment for unnecessary angioplasty to take advantage of pmjay scheme | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

गुजरातमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री अमृतम (PMJAY-MA) योजनेचा गैरवापर केल्याप्रकरणी सात रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. ...

खराब रस्त्यामुळे तरुणाने गमावला जीव; १५ किमीसाठी दीड तास, पालक संतप्त, राजगड तालुक्यातील घटना - Marathi News | A young man lost his life due to a bad road An hour and a half for 15 km parents angry, incident in Rajgad taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खराब रस्त्यामुळे तरुणाने गमावला जीव; १५ किमीसाठी दीड तास, पालक संतप्त, राजगड तालुक्यातील घटना

तरुणाला अस्थमाचा त्रास होता, अचानक श्वसनाचा त्रास सुरू होऊ लागल्याने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला, मात्र खराब रस्त्याने सावकाश जावे लागत होते ...

"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी - Marathi News | ips officer verbally abuses doctor at safdarjung hospital over wife treatment video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी

एका आयपीएस अधिकाऱ्याने सफदरजंग रुग्णालयात गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट - Marathi News | kannauj doctor car accident story deceased brother called him night but then death news came | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर आज पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात सैफई मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत डॉक्टरसह ५ जणांचा मृत्यू झाला. ...

रक्तदान करा! पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तपेढ्यांमध्ये फक्त १ ते २ दिवसांचा रक्तपुरवठा - Marathi News | Donate blood Shortage of blood in Pune only 1 to 2 days blood supply in blood banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्तदान करा! पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तपेढ्यांमध्ये फक्त १ ते २ दिवसांचा रक्तपुरवठा

संपूर्ण पुण्यामध्ये दररोज १५०० रक्तपिशव्यांची गरज असते. त्यापैकी फक्त १०० ते २०० रक्तपिशव्या उपलब्ध होतात ...

हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्.... - Marathi News | jodhpur doctors remove towel left in stomach after cesarean delivery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’! - Marathi News | Worldwide: Fat 'injection' to be 'eternal'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!

सदैव चिरतरुण राहण्यासाठी झटणाऱ्या ब्रायनची काही दिवसांपूर्वी भयानक छायाचित्रं प्रसिद्ध झाली. त्यात त्याच्या डोळ्यांच्या कडा, चेहरा सुजलेला दिसतो. ...