लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून साताऱ्यातील डॉक्टरची ३५ लाखांची फसवणूक; आरोपीला नागपूरमधून अटक - Marathi News | 35 lakh fraud of a doctor in Satara, Accused arrested from Nagpur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून साताऱ्यातील डॉक्टरची ३५ लाखांची फसवणूक; आरोपीला नागपूरमधून अटक

पोलिसांनी कसून चौकशी केली असता संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली ...

अपघातात २४ वर्षीय तरुणाने गमावला जीव; कुटुंबियांच्या परवानगीने अवयवदान अन् इतरांना जीवनदान - Marathi News | A 24 year old youth lost his life in an accident Organ donation and life donation to others with family permission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातात २४ वर्षीय तरुणाने गमावला जीव; कुटुंबियांच्या परवानगीने अवयवदान अन् इतरांना जीवनदान

सन २०१६ नंतर ससून रुग्णालयातून हे १२ व्या पेशंटचे अवयवदान ...

"त्याच" मेडिकलमधून औषधाची सक्ती नाही, रुग्णालयात मोठा फलक लावण्याचे निर्देश - Marathi News | There is no compulsion of medicine from the "same" medical of hospital, instructions to put a big board on the patient by Medical commissioner | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्याच" मेडिकलमधून औषधाची सक्ती नाही, रुग्णालयात मोठा फलक लावण्याचे निर्देश

कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव जगाने पाहिला, त्याचसोबत वैद्यकीय क्षेत्रातील दुसरी बाजुही समाजासमोर आली. डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची होत असलेली लूट, रुग्णांची आर्थिक लुबाडणूक याही गोष्टी मीडियातून, सोशल मीडियातून समोर आल्या. ...

उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू; क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण - Marathi News | Beloved cat dies during treatment; Doctors were brutally beaten by vandalizing the clinic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू; क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण

एका महिलेसह चार अनोळखी इसमाविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

हीच ती माणुसकी! मुंबईतील डॉक्टरांनी वाचविला कर्नाटकातील चिमुकल्याचा जीव  - Marathi News | A doctor in Mumbai saved the life of a child in Karnataka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हीच ती माणुसकी! मुंबईतील डॉक्टरांनी वाचविला कर्नाटकातील चिमुकल्याचा जीव 

हृदयाचा होता दुर्मिळातील दुर्मीळ आजार, हृदय ऑक्सिजनयुक्त किंवा ऑक्सिजनरहित होण्याचा धोका असतो  ...

Lumpy: पुण्यात लम्पी आटोक्यात; राज्यातील सर्वात कमी जनावरांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात - Marathi News | Lumpy under control in Pune The least number of animal deaths in the pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lumpy: पुण्यात लम्पी आटोक्यात; राज्यातील सर्वात कमी जनावरांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात

सर्वाधिक मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात ४ हजार ५१० इतके झाले आहेत. ...

पुण्यात संशयित आढळल्याने यंत्रणा अलर्ट; तब्बल १९०० बालकांना गाेवरचा डाेस - Marathi News | System alert as suspect found in Pune As many as 1900 children were given a cow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात संशयित आढळल्याने यंत्रणा अलर्ट; तब्बल १९०० बालकांना गाेवरचा डाेस

संभाव्य धाेका विचारात घेऊन शहरात बालकांचे लसीकरण सुरू ...

शाबास! असे भारी डॉक्टर की इंजेक्शन दिलं तरी कळलं नाही, आणि कळल्यावर... पाहा व्हिडिओ - Marathi News | Doctor Viral Video of Giving Vaccine to Baby : Well done! Even if such a heavy doctor gave an injection, he did not know, and when he found out... watch the video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाबास! असे भारी डॉक्टर की इंजेक्शन दिलं तरी कळलं नाही, आणि कळल्यावर... पाहा व्हिडिओ

Doctor Viral Video of Giving Vaccine to Baby : इंजेक्शन त्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे असले तरी त्या चिमुकल्या जीवाला ते टोचताना आपलाच जीव कसानुसा होतो. ...