लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Corona News: पुण्यात बूस्टर डाेसकडे नागरिकांची पाठ; केवळ १५ टक्के नागरिकांना तिसरा डोस - Marathi News | Citizens turn to Booster Days in Pune Only 15 percent of citizens received the third dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona News: पुण्यात बूस्टर डाेसकडे नागरिकांची पाठ; केवळ १५ टक्के नागरिकांना तिसरा डोस

भारतात संभाव्य धोका टाळण्यासाठी बूस्टर डोसचे लसीकरण तातडीने करून घ्यावे ...

राज्यातील जिल्हा रुग्णालयांना मिळणार ४,९५७ ‘स्पेशल’ निवासी डॉक्टर; उपक्रम काय?  - Marathi News | district hospitals in the state will get 4 957 special resident doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील जिल्हा रुग्णालयांना मिळणार ४,९५७ ‘स्पेशल’ निवासी डॉक्टर; उपक्रम काय? 

पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात काम करणे बंधनकारक ...

"नवीन व्हेरिएंटला घाबरू नका पण खबरदारी म्हणून काळजी घ्या", आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | "Don't fear the new variant but be careful as a precaution," advises health experts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नवीन व्हेरिएंटला घाबरू नका पण खबरदारी म्हणून काळजी घ्या", आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने भारतातही रुग्णवाढीबाबत आणखी एका लाटेबाबत तर्कवितर्क लावले जातायेत ...

... अन् चिमुकलीने डोळे उघडण्यापूर्वीच घेतला निरोप, बोगस डॉक्टरच्या उपचाराचा बळी - Marathi News | the little one said goodbye before he opened his eyes a victim of bogus doctor's treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... अन् चिमुकलीने डोळे उघडण्यापूर्वीच घेतला निरोप, बोगस डॉक्टरच्या उपचाराचा बळी

घरात नवीन पाहुणा येणार म्हणून घरातली मंडळी आनंदात होती. स्वागताची तयारीही झाली, पण.... ...

भयंकर! मृत व्यक्तीवर उपचार करत होतं रुग्णालय; तब्बल 14 लाखांचं बिल, कुटुंबाचा गंभीर आरोप - Marathi News | hospital in sonipat accused of treating dead body relatives create ruckus outside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! मृत व्यक्तीवर उपचार करत होतं रुग्णालय; तब्बल 14 लाखांचं बिल, कुटुंबाचा गंभीर आरोप

रुग्णालयात दाखल असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही रुग्णालयाने मृतदेहावर उपचार करुन लाखो रुपयांचं बिल दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. ...

आराेग्य विभागाचीच हाडे खिळखिळी; पुणे महापालिकेच्या दवाखान्यात डायलिसिसची औषधे मिळेना - Marathi News | The bones of the health department itself Dialysis medicine is not available in Pune Municipal Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आराेग्य विभागाचीच हाडे खिळखिळी; पुणे महापालिकेच्या दवाखान्यात डायलिसिसची औषधे मिळेना

शहरातील महापालिकेच्या दवाखान्यात रुग्णांना हवी ती औषधी मिळत नसल्याचे चित्र ‘लाेकमत’च्या पाहणीतून समाेर आले ...

नात्याला काळीमा! डॉक्टरने पत्नीला संपवलं; रुग्णालयात लपवलं अन् 321 किमी दूर नेऊन जाळलं - Marathi News | crime news husband murder doctor wife lakhimpur kheri dead body hide own hospital up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! डॉक्टरने पत्नीला संपवलं; रुग्णालयात लपवलं अन् 321 किमी दूर नेऊन जाळलं

वंदना यांचा मृतदेह ठेऊन स्वत:चं गौरी रुग्णालय गाठलं. रात्रभर मृतदेह रुग्णालयात ठेवला. सकाळी एक रुग्णवाहिका भाड्याने घेतली.  ...

चिमुकल्याचा मृतदेह एसटीत आणल्याचे प्रकरण; महिला म्हणते ‘गरीबु का कोई नहीं सुनता’ - Marathi News | Child's body brought to ST bus from Nagpur to Melghat after not getting ambulance; mla rajkumar patel seeks for action against doctor, DHO | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिमुकल्याचा मृतदेह एसटीत आणल्याचे प्रकरण; महिला म्हणते ‘गरीबु का कोई नहीं सुनता’

डीएचओ, डॉक्टरांविरुद्ध कारवाई करा; अन्यथा विधानसभेच्या पायरीवर बसून आंदोलन ...