हजारो फूट उंचीवर असतानाही रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ज्ञानाचा वापर करणाऱ्या इस्लामपूरच्या या सुपुत्राप्रति विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांनी उभे राहून कृतज्ञता व्यक्त केली. ...
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, दुबईसह अनेक देशांतून कोट्यवधी रुपयांच्या नोकरीच्या ऑफर आल्या, पण डॉ. प्रियरंजन यांनी परदेशातील सुखसोयींऐवजी त्यांचे मूळ गाव निवडले. ...