लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

खुलासा करा, कुटुंब शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून गेलेल्या डॉक्टरला नोटीस - Marathi News | notice to Nagpur doctor who leaves surgeries midway over not getting tea | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुलासा करा, कुटुंब शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून गेलेल्या डॉक्टरला नोटीस

लोकमत इम्पॅक्ट : जिल्हा शल्यचिकित्सकांनी बजावली नोटीस ...

डॉक्टर की हैवान, परदेश प्रवासासाठी तब्बल २५० रुग्णांना लावले बोगस पेसमेकर, त्यानंतर... - Marathi News | Doctor Ki Haiwan, as many as 250 patients were fitted with bogus pacemakers for foreign travel, after which... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :डॉक्टर की हैवान, परदेश प्रवासासाठी तब्बल २५० रुग्णांना लावले बोगस पेसमेकर, त्यानंतर...

Crime News: उपचारांसाठी आपल्यासमोर येणाऱ्या रुग्णाला जीवदान देण्याचं काम करत असल्याने डॉक्टरांना देव असं संबोधलं जातं. काही डॉक्टर मात्र या पवित्र पेशाला कलंक लावण्याचं काम करतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

क्लिनिक, OPD आणि रुग्ण...; 12वी पास तरुण करायचा लोकांवर उपचार, 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | 12th pass fake doctor treatment of patient clinic opd moradabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्लिनिक, OPD आणि रुग्ण...; 12वी पास तरुण करायचा लोकांवर उपचार, 'अशी' झाली पोलखोल

चंद्रभानने स्वतः सांगितलं की, तो बारावी पास आहे आणि डॉक्टर म्हणून उपचार करत आहे. ...

७ शस्त्रक्रिया, ९ विभागाचे तज्ज्ञ, १९४ दिवस उपचार... अन् अनुराग पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला! - Marathi News | first time in AIIMS Delhi taken care 174 days treatment mountaineer Anurag Maloo survival story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ शस्त्रक्रिया, ९ विभागाचे तज्ज्ञ, १९४ दिवस उपचार... अन् अनुराग पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला!

दिल्लीच्या एम्समध्ये घडलेली ही अशी पहिलीच केस... वाचा अनुरागच्या संघर्षाशी कहाणी ...

बाँडवर लिहून देत प्रॅक्टिस! ‘ती’ महिला बोगस डॉक्टर मोकाटच - Marathi News | Practice writing on bonds That female bogus doctor Mokatch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाँडवर लिहून देत प्रॅक्टिस! ‘ती’ महिला बोगस डॉक्टर मोकाटच

गुन्हा दाखल होऊन महिना उलटला तरी अजूनही पोलिसांनी अशा गंभीर प्रकरणातील आरोपी महिलेला अटक केली नाही ...

विद्यार्थिनीच्या हातावर उमटले राम... राधे...; डॉक्टरांनाही उलगडेना कोडे - Marathi News | Ram appeared on the hands of Vidyarthi.. Radhe...; Even doctors could not solve the puzzle in hardoi girl sakshi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :विद्यार्थिनीच्या हातावर उमटले राम... राधे...; डॉक्टरांनाही उलगडेना कोडे

सहिजना येथील देवेद्र त्रिपाठी यांची कन्या साक्षी (८) ही माधौगंज भागातील एका खासगी शाळेत इयत्ता पहिल्याच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ...

चहा दिला नाही म्हणून डॉक्टरने अर्ध्यावरच सोडल्या शस्त्रक्रिया, रुग्णांची वाताहात - Marathi News | The doctor left half of the family planning surgery because he did not give tea! shocking incident in nagpur dist | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चहा दिला नाही म्हणून डॉक्टरने अर्ध्यावरच सोडल्या शस्त्रक्रिया, रुग्णांची वाताहात

भूल दिलेल्या ४ महिला शस्त्रकियेसाठी ताटकळल्या : उपाध्यक्षांनी गठित केली चौकशी समिती ...

राज्यात प्रदूषणाचा व्हायरस; एन -९५, एन -९९ मास्क वापरा, आरोग्य विभागाच्या सूचना - Marathi News | A virus of pollution in the state Use N-95 N-99 masks health department instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात प्रदूषणाचा व्हायरस; एन -९५, एन -९९ मास्क वापरा, आरोग्य विभागाच्या सूचना

राज्याचा वायु गुणवत्ता निर्देशांक धाेकादायक म्हणजे २०० च्या पुढे गेला असून या प्रदुषणाचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात ...