लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टरांवर हल्ला; हा गुंता कसा सुटेल? - Marathi News | Doctor's advice and assault on doctors; How to solve this problem? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टरांवर हल्ला; हा गुंता कसा सुटेल?

रुग्णांच्या अवास्तव अपेक्षा असतात; तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वर्तनही असंवेदनशील असू शकते; पण यातल्या गोंधळाचे उत्तर ‘हिंसा’ नव्हे!  ...

निवासी डॉक्टरांचे रजा आंदोलन स्थगित, बुधवारच्या बैठकीनंतर ठरणार पुढची दिशा - Marathi News | Leave agitation of resident doctors suspended, next direction to be decided after Wednesday's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांचे रजा आंदोलन स्थगित, बुधवारच्या बैठकीनंतर ठरणार पुढची दिशा

शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शासकीय किंवा महापालिकेच्या रुग्णालयात एक वर्षासाठी सेवा देणे बंधनकारक आहे. ...

Mumbai: महापालिकेच्या निवासी डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन तूर्तास स्थगित  - Marathi News | Mumbai: The collective leave agitation of the resident doctors of the Municipal Corporation has been suspended for the time being | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: महापालिकेच्या निवासी डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन तूर्तास स्थगित 

Mumbai News: महानगरपालिकेच्या अखत्यारीतील के इ एम, सायन आणि कूपर या चार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी बंधपत्रित सेवा ( बॉण्ड सर्व्हिस ) या विषया वरून सोमवार पासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला होता. ...

ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जनला आला हार्ट अटॅक; सहकारी डॉक्टरांनी 'असा' वाचवला जीव - Marathi News | surgeon suffered heart attack in operation theater of noida district hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जनला आला हार्ट अटॅक; सहकारी डॉक्टरांनी 'असा' वाचवला जीव

जिल्हा रुग्णालयातील एका आय सर्जनला सर्जरी करताना हार्ट अटॅक आला. ...

ढगाळ वातावरण अन् रिमझिम पाऊस! वातावरण बिघडलंय; सर्दी, खोकला, थंडीताप काळजी घ्या... - Marathi News | Cloudy weather and drizzle The atmosphere has deteriorated Take care of cold cough cold | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ढगाळ वातावरण अन् रिमझिम पाऊस! वातावरण बिघडलंय; सर्दी, खोकला, थंडीताप काळजी घ्या...

अचानक झालेल्या हवामानातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम, सर्दी, खोकला व थंडी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ ...

सुवाच्य, मोठ्या अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहा! राज्य सरकारला परिपत्रक काढण्याचे कोर्टाचे निर्देश - Marathi News | Write prescriptions in legible, large letters! The court directed the state government to issue a circular | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुवाच्य, मोठ्या अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहा! राज्य सरकारला परिपत्रक काढण्याचे कोर्टाचे निर्देश

न्यायाधीशांना डॉक्टरांनी लिहिलेली भाषा कळेना अन्... ...

कैद्याच्या पोटात सापडला मोबाईल, रुग्णालयात दाखल केल्यानंतर समोर आला धक्कादायक खुलासा! - Marathi News | jaipur mobile phone found in stomach of prisoner in jaipur shocking revelation in x-ray know what happened next bizarre | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :कैद्याच्या पोटात सापडला मोबाईल, रुग्णालयात दाखल केल्यानंतर समोर आला धक्कादायक खुलासा!

मोबाईल त्याच्या पोटात कसा पोहोचला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

देशातील १० टक्के डॉक्टर तणावाखाली! रुग्णांच्या वाढत्या अपेक्षा सहन होईनात! - Marathi News | 10 percent of doctors in the country under stress! The increasing expectations of patients will not be tolerated! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशातील १० टक्के डॉक्टर तणावाखाली! रुग्णांच्या वाढत्या अपेक्षा सहन होईनात!

गोव्यातील डॉक्टरांचे असे पहिलेच सर्वेक्षण होते ...