म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सकाळी फिरायला जाणारे नागरिक, घराबाहेर, सोसायटीत खेळणारी मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत ...
एका विद्यार्थ्याच्या आईने ही तक्रार केली आहे, तक्रार पूर्णपणे आम्ही शहानिशा करतोय, काहीतरी बोलणे, मोठ्याने बोलणे, ओरडणे, शिवीगाळ याबाबत रॅगिंगची तक्रार केली आहे ...
आरोग्य प्रमुखांनी पूना हॉस्पिटलला पाठविलेल्या पत्रात रुग्णालय प्रशासनाने महाराष्ट्र शासन अधिसूचनेमधील नियमांचे पालन करण्यात कसूर केली असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याचे म्हटले आहे ...
Dr. Shirish Valsangkar Case: एवढ्या मोठ्या डॉक्टरने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याने या घटनेबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासामधून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. ...
विटा : प्रसूतीच्या वेळेस महिला रुग्णाच्या उपचारात निष्काळजीपणा करुन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी खानापूर येथील डॉ. उदयसिंह विजयसिंह हजारे ... ...