लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Doctor, Latest Marathi News

रुग्णांशी सौजन्याने वागा, कायद्याचे पालन करा; रुग्णालयांना पुणे महापालिकेच्या सूचना - Marathi News | Treat patients with courtesy follow the law Pune Municipal Corporation instructions to hospitals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णांशी सौजन्याने वागा, कायद्याचे पालन करा; रुग्णालयांना पुणे महापालिकेच्या सूचना

सर्व खासगी रुग्णालये व शुश्रुषागृहांनी रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने प्राथमिक जीवित रक्षणाचे उपचार देणे कायद्याने बंधनकारक आहे ...

व्हाट्स अँपवर स्टेट्स ठेवला, गळा चिरला, बीडच्या तरुणानं संपवलं जीवन; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A young man from Beed ended his life by slitting his throat after posting a status on WhatsApp; Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हाट्स अँपवर स्टेट्स ठेवला, गळा चिरला, बीडच्या तरुणानं संपवलं जीवन; पुण्यातील धक्कादायक घटना

तरुण आत्महत्या प्रयत्न करणार आहे, त्याने त्याच्या मोबाईल वरून व्हाट्सअप द्वारे सुसाईड नोट पाठवली असल्याचे घरच्यांनी कंट्रोल रूमला सांगितले होते ...

निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्... - Marathi News | 9 year son kept blood bottle husband pulling stretcher shameful picture of jhansi maharani laxmibai medical college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...

एक लहान मुलगा त्याच्या आजारी आईसाठी रक्ताची बॉटल हातात धरून असल्याचं दिसत आहे, तर वडील आईला एक्स-रे विभागात नेण्यासाठी स्ट्रेचर ओढत आहेत. ...

हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल - Marathi News | Engineer Vineet Dubey died after undergoing a hair transplant in Kanpur, due to infection, case registered against doctor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल

१४ मार्च रोजी डॉ. अनुष्का यांनी विनित यांच्या पत्नी जया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली आणि फोन बंद केला.  ...

रक्तसाठा मुबलक ठेवा; डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, सचिवांच्या आरोग्य विभागाला सुचना - Marathi News | Maintain ample blood supply; Cancel leaves of doctors, health workers, instructions to the secretary's department | Latest beed News at Lokmat.com

बीड :रक्तसाठा मुबलक ठेवा; डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, सचिवांच्या आरोग्य विभागाला सुचना

डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देऊ नयेत, तसेच सुट्टीवरील अधिकाऱ्यांना कर्तव्यावर हजर होण्यास सांगा. ...

जनावरांना कासेचे आजार होऊ नये म्हणून दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर हे करायला विसरू नका - Marathi News | Don't forget to do this before and after milking to prevent udder diseases in livestocks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांना कासेचे आजार होऊ नये म्हणून दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर हे करायला विसरू नका

दूध देणाऱ्या जनावरांचा महत्त्वाचा असा अवयव कोणता असेल तर ती त्याची ‘कास’. जशी ती जनावरांच्यासाठी महत्त्वाची आहे तशी ती पशुपालकांच्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. ...

पोहून आला; नाश्ता केला अन् आईला हाक मारताना चक्कर येऊन पडला; २८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू - Marathi News | Came swimming had breakfast and fainted while calling for mother 28-year-old youth dies suddenly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोहून आला; नाश्ता केला अन् आईला हाक मारताना चक्कर येऊन पडला; २८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या तरुणाच्या अंत्यविधीप्रसंगी हजारोंच्या संख्येने तरुणवर्ग उपस्थित होता ...

कैऱ्या पाडण्यासाठी झाडाला दगड मारला; वऱ्हाडी मंडळीवर मधमाशांनी हल्ला केला, जुन्नरमधील घटना - Marathi News | Stones were thrown at a tree to cut down the bride Bee attacked the wedding party incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कैऱ्या पाडण्यासाठी झाडाला दगड मारला; वऱ्हाडी मंडळीवर मधमाशांनी हल्ला केला, जुन्नरमधील घटना

लग्नमूहूर्त प्रसंगी लग्नमंडपाच्या परिसरात असलेल्या एका घराशेजारील झाडाला कैऱ्या पाडण्यासाठी अज्ञात व्यक्तीने दगड मारला ...