जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये शनिवारी (१८ जुलै) सकाळी ५४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३८ इतकी झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९२० इतकी झाली आहे. ...
नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या वातावरणात कीटकजन्य आजार फैलावण्याचा मोठा धोका असतो. या पार्श्वभूमीवर मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णात घट झाली आहे. तर मलेरियाची स्थितीतही वाढ किंवा घट ना ...
कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवावर उदार होऊन रुग्णसेवेत गुंतले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही काही डॉक्टर मात्र आपल्या पेशाचा गैरफायदा घेऊन नफा कमवण्यात गुंतले आहेत. ...
पत्नीत कोविड-19ची लक्षणे आढळून आल्यानंतर एका डॉक्टरने आपल्या घरातील मोलकरणीच्या नावाने पत्नीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले. हे सॅम्पल पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांचा चमू संबंधित मोलकरणीच्या घरी पोहोचला. मग... ...
नाशकातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेतील सत्ताधारी मात्र त्यांच्या राजकारणात गुंतले आहेत. यात परस्परांना आडवे जाण्याचे शह-काटशह तर केले जात आहेतच, शिवाय तिजोरीत खडखडाट असताना घेणेकरी संस्थांवर कृपादृष्टी केली गेल्याने संशयही ...