येवला : महाराष्ट्र शरीरसौष्ठव असोसिएशनच्या वतीने खारघर (मुंबई) येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत येथील डॉ. अर्जुन अशोक लोणारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
पूर्वी काेराेना झालेल्यांनी बरे झाल्याच्या ८ ते १२ आठवड्यांनंतर लस घ्यावी. काेराेनावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेल्या व्यक्तिंनी बरे झाल्यानंतर लस घेण्यापूर्वी ८ ते १२ आठवडे प्रतीक्षा करावी. ...
शनिवारी विदर्भात ४४३७ नव्या रुग्णांची भर पडली तर, २७ मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात आज या वर्षीचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. २२६१ नवे रुग्ण आढळले व ७ रुग्णांचे बळी गेले. नागपूरनंतर सर्वाधिक नोंद अकोला जिल्ह्यात झाली. ...
World Kidney Day : गंभीर किडनी आजार ही समस्या जगभरात मोठ्या प्रमाणात पसरत असली तरी याला प्रतिबंध घालणे आणि त्यावर उपचार करणे शक्य आहे. भारतात गंभीर किडनी आजारांचे प्रमाण १५ -१७% आहे. ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये यवतमाळ येथील 28, 71 आणि 78 वर्षीय पुरुष, तसेच पुसद येथील 43 आणि 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. चक पॉझिटिव्ह आलेल्या 429 जणांमध्ये 246 पुरुष आणि 183 महिलांचा समावेश आहे. ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत्यू झालेल्यांमध्ये पुसद येथील 55 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिला आणि चांदूर रेल्वे येथील 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे. (Yavatmal) ...
औरंगाबाद : महापालिकेच्या पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात मंगळवारी मध्यरात्री आयुष डॉक्टरने पॉझिटिव्ह महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक ... ...