शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करताना त्यांनी हा सल्ला देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आवर्जून उल्लेख केला. ...
CoronaVirus Positive News : विशेष म्हणजे दोन्ही वेळेला त्यांनी होम आयसोलेशनमध्ये राहून कोरोना व्हायरसला हरवलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची सेवा करण्यास रूजू झाले. ...
Samajwadi Party leader Azam Khan And CoronaVirus Live Updates : आझम खान यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाब यालाही कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
एप्रिलमध्ये मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत गेला होता. तेव्हा दैनंदिन रूग्णसंख्या ९-१० हजारांच्या आसपास नोंदवली जात होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. ...
या औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. देशभरात अकरा रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसºया फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ...