वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाचा हाहाकार उडालेला असताना दुसरीकडे लसीकरणाच्या नावाने महापालिकेची बोंबाबोंब सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. ...
फेब्रुवारीच्या मध्यान्हापासून मुंबईत कोरोनाची दुसरी लाट धडकली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने फेब्रुवारी अखेरीस ९६ हजार लोकं गृह अलगीकरणात होते. दररोज नऊ ते दहा हजार बाधित रुग्ण सापडत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ९० हजारांवर पोहोचली होती. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली, तरीही मुंबईतील इतर विभागांच्या तुलनेत धारावीमध्ये रुग्णवाढ कमी होती. मात्र, दादर आणि माहीम परिसरात दररोज शंभरहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. ...
ठाण्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आता १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, आधीच लसींचा साठा अपुरा असल्याने प्रत्येक महापालिकेने आपल्या केंद्रांची संख्यादेखील कमी केली आहे. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यातच शहरी भागात बेडसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागली. ...