ही माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. ज्या आणखी पाच लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नोवावॅक्स ही लस अमेरिकेत तर बाकीच्या चार लसी भारतातच तयार केल्या आहेत. ...
भारतात देशांतर्गत उत्पादन सुरू होईपर्यंत "स्पुतनिक व्ही" लस सुरूवातीच्या काळात आयात करण्यात येणार आहे. सर्वप्रथम दीड लाख डोसची पहिली खेप १ मे रोजी दाखल झाली होती. ...
रोजमोड डिसुझा आणि स्विटी डिसुजा असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते चेंबूरमध्ये राहतात. रोजमोड हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर, तर स्विटी या गृहिणी आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आम्ही दोघे सामान खरेदीसाठी बाहेर पडलो. ...
शासनाच्या माध्यमातून जेवढे डोस आपल्याला उपलब्ध होतील, त्याचा वापर लवकरात लवकर करण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करायला सांगण्यात आले. ...
मीरा भाईंदर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करात आहेत. परंतु, केंद्रांवर काही नगरसेवक, राजकारणी, तसेच पोलीस आदींकडून लसीकरणासाठी दलालांची भूमिका बजावली जात आहे. ...
देशभर लसीकरणाची तातडीची गरज असताना व केंद्र सरकारने त्यासाठी ३५ हजार करोड रुपये राखून ठेवल्याचा यंदाच्या अर्थसंकल्पात दावा केलेला असताना, वेळ येताच हात वर करणे अत्यंत निषेधार्ह आहे. ...