Docter, Latest Marathi News
देशात शंभर कोटी लोकांचे लसीकरण (corona vaccination) झाले असतानाच पुणे जिल्ह्याने देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा एक कोटींचा टप्पा ओलांडला आहे ...
शहरातील १८७ केंद्रांवर शनिवारी २३ ऑक्टोबरला प्रत्येकी २०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहेत ...
आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ७६३ संशयितांची तपासणी करण्यात आली ...
कोरोनाबाधित सक्रिय रूग्णांची संख्या एक हजाराच्या आत आल्यावर, बुधवारचा दिवसही पुणेकरांसाठी आणखी एक सुखदवार्ता घेऊन आला आहे ...
पुणेकरांसाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट असून, शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा बहुतांशी प्रमाणात कमी झाल्याचे हे द्योतक आहे. ...
कोरोनाबाधितांची नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असताना, सोमवारी शहरात कोरोना दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी म्हणजे केवळ ७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...
अर्भक टाकणाऱ्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या क्रूर आणि निर्दयी घटनांचा पोलिसांनी छडा लावण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत. ...
पुणे जिल्ह्याच्या मुळशी (mulshi) तालुक्यातील शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांचे कोरोना (vaccination) लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. ...