शहरात रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही ६ हजार ३११ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी ८४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १.३३ टक्के इतकी आहे ...
वायसीएम रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर कंत्राटी तत्वावर काम करत असून गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदार कंपनीने पगार दिला नाही, तसेच पगारात कपात केली जाते, सुटी दिली जात नाही, या कारणावरून उचलले टोकाचे पाऊल ...
पुण्यातील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या वतीने कोविड १९ च्या डेल्टा व ओमिक्रॉन प्रकारातील फरक ओळखण्यासाठी ‘कोविडेल्टा’ हा भारतीय बनावटीचा चाचणीसंच (टेस्ट किट) विकसित करण्यात आला असून या एकाच चाचणीद्वारे कोविड विषाणूचा नेमका प्रकार ओळखणे, आता शक्य झाले आहे ...
कोणाच्या तरी बाळाला ताप येतो, तर कोणाच्या तरी वडिलांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागतात, काहींना हाता- पायाला गंभीर जखमा होतात. अशा वेळी क्षणाचादेखील विलंब न लावता रेल्वे स्थानकांवर डॉक्टर उपलब्ध होतात आणि लगेच उपचारास सुरुवात देखील होते ...