शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, धामारी, करंदीसह जातेगाव बुद्रुक येथील ४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिरूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातच अनेक ठिकाणी या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बोगस डॉक्टरांचे द ...
राज्य शासनाच्या वतीने अनुचित वैद्यकीय व्यवसायाला रोखण्यााठी ‘कट प्रॅक्टिस’विरोधी कायदा करण्यात येणार आहे. राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या प्रस्तावित कायद्याविषयी दीक्षित यांच ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जी-पणामुळे नवजात शिशुसह अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावाने सोमवारी रुग्णालयाची तोडफोड केली. दरम्यान या हॉस्पिटलचा परवाना द ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलातील तरतुदींना विरोध करीत, मुंबई, राज्यासह देशभरात मंगळवारी डॉक्टरांनी एक दिवसीय संप पुकारला होता. ...
केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. याविरोधात मंगळवार, २ जानेवारी रोजी देशव्यापी एकदिवसीय संप पुकारणार आहेत. ...
केंद्र शासनाच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकासंदर्भातील चूकीच्या धोरणाविरोधात देशभरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांकडून येत्या २ जानेवारी रोजी ‘काळा दिवस’ पाळणार जाणार आहे. ...
आयुर्वेद आणि होमिओपथी यांसह भारतीय वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना एक जोड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आंग्लवैद्यकाचा (अॅलोपथी) व्यवसाय करण्याची मुभा देण्याची तरतूद असलेले एक विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे. ...