महापालिकेने बोरीवली पूर्व परिसरात गेल्या वर्षी सुरू केलेल्या 'सुपरस्पेशालिटी' उपचार केंद्रात मार्च २०१८ पासून ‘बोन मॅरो’ प्रत्यारोपण सुविधा देण्यात येणार आहे ...
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून इमारत बांधून निव्वळ कर्मचाºयांअभावी धूळ खात पडून असलेल्या येवला तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा आकृतिबंध मंजूर केल्यामुळे राजापूर प्राथमिक आरोग्य ...
नाशिक : गुडघेबदल शस्त्रक्रियेनंतर चालणो कमी होते, मांडी घालून बसता येत नाही, मांडीचा स्नायू कापला जातो, पीसीएच लिगामेंट कापून ऑपरेशन करणो म्हणजे, गुडघेबदल शस्त्रक्रि या प्रत्येकालाच करणे गरजेचे असते का? यासाखे असंख्य नकारात्मक प्रश्न ज्येष्ठांमध्ये ब ...
प्रशासन व पदाधिकारी यांच्यातील वादात महापालिकेच्या आरोग्य विभागातील तब्बल १३ डॉक्टरांची नेमणूक गेले काही महिने अडकली आहे. आधीच आरोग्य विभागाला आरोग्य विभागाचे पदच गेले दोन वर्षे नाही ...
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील नागरी ग्रामीण, शहरी भागात ९१ टक्के बालकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. ...
दिल्लीच्या सेंट स्टीफन्स इस्पितळात भारतातील एकमेव पोलिओ वॉर्ड गेली कित्येक वर्षे निस्वार्थ भावनेने चालविणारे डॉ. मॅथ्यु वर्गीज यांच्या कामाचा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट््स यांनी गौरव केला असून त्यांची गणना जगातील पाच ‘रियल लाईफ हीरों’मध्ये केली ...
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या ‘कट प्रॅक्टिसला आळा घालण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नवीन कायदा तयार करण्यात येणार असला तरी त्यात केवळ खासगी नव्हे तर सरकारी वैद्यकीय व्यावसायिकांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे खासगी ठिकाणहून औषधे किंवा तपासणीची सक्त ...
आजच्या आयुष्यात प्रत्येक कुटुंबात एक फॅमिली डॉक्टर असणे अत्यंत गरजेचे आहे. फॅमिली डॉक्टरही तसे तीन-चार प्रकारचे असतात किंवा तीन-चार प्रकारच्या डिग्रीधारक असतात. उदाहरणार्थ एम.डी., एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस. अशा प्रकारच्या पदव्या डॉक्टरां ...