लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Docter, Latest Marathi News

डॉक्टरांच्या संपामुळे ससूनमधील रुग्णांचे हाल - Marathi News |  Due to a doctor's strike, the condition of patients in Sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टरांच्या संपामुळे ससूनमधील रुग्णांचे हाल

विद्यावेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयातील असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेच्या (अस्मी) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...

ज्येष्ठ डॉक्टरांना ‘जीवनगौरव - Marathi News | Veteran doctor 'lifetime achievement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ डॉक्टरांना ‘जीवनगौरव

फॅमिली फिजिशियन्स असोसिएशनच्या वतीने शहरातील डॉक्टरांसाठी दोनदिवसीय कार्यशाळा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या उपस्थितीत पार पडली. ...

बोगस डॉक्टर, साथीदाराला अटक - Marathi News | Bogus doctor, arrested by the spouse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बोगस डॉक्टर, साथीदाराला अटक

दुसऱ्याच एका डॉक्टरच्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र लावून रुग्णांवर उपचार करणाºया एका बोगस डॉक्टरसह त्याला स्वत:च्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणाºयाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. ...

राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर मध्यरात्रीपासून संपावर  - Marathi News | Medical interns on Strike in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर मध्यरात्रीपासून संपावर 

राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आज मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी हे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. ...

उच्च न्यायालय : ‘त्या’ डॉक्टरांसाठी स्वतंत्र योजना आखा - Marathi News | High Court: Do the 'Independent Plan' for those 'Doctors' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उच्च न्यायालय : ‘त्या’ डॉक्टरांसाठी स्वतंत्र योजना आखा

आदिवासी व दुर्गम भागात डॉक्टरांनी सराव करावा, यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र व आकर्षक योजना आखणे आवश्यक आहे, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी केली. ...

जैव कचऱ्यासाठी होते डॉक्टरांची लूट : कोल्हापूर स्थायी सभेत तक्रारी - Marathi News |  Looted doctor for bio-waste: Complaint in Kolhapur standing committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जैव कचऱ्यासाठी होते डॉक्टरांची लूट : कोल्हापूर स्थायी सभेत तक्रारी

कोल्हापूर : नेचर अ‍ॅँड नीड कंपनी पैसे घेतल्याशिवाय रुग्णालयातून जैवकचऱ्या चा उठाव करीत नाही. महापालिकेने ३०० रुपये दर ठरविला असताना कंपनी प्रत्येक डॉक्टरकडून तीन हजार वसूल करते व त्याबद्दल डॉक्टरां च्या तक्रारी वाढल्या असल्याची तक्रार शुक्रवारी स्थाय ...

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची मानसिक तपासणी होणे गरजेचे - Marathi News | MBBS students should have a mental screening | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची मानसिक तपासणी होणे गरजेचे

निवासी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या सुविधा, कामाचा ताण आणि यातून येणारे नैराश्य याला घेऊन राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकने दर वर्षी निवासी डॉक्टरांची मानसिक व शारीरिक तपासणी करण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेजला दिल्या आहेत. ...

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप अखेर मागे - Marathi News | J. J. Hospital doctors' Strike end | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप अखेर मागे

 दोन निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सुरू असलेला जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप अखेर मिटला आहे. ...